काँग्रेस पक्षाची बहुतांश सर्व राज्यात कधी ना कधी सत्ता होती. विद्यमान मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार आणि इतर उमेदवार निवडणुकीला सामोरे जात, पण तेच पुन्हा मुख्यमंत्री असतील, असे मतदानापूर्वी जाहीर करण्यात येत नव्हते. आपल्या लोकप्रतिनिधीत्व लोकशाहीतदेखील ...
चित्रपटात अक्षय कुमारचे जे घर दाखवले आहे, ते १३५ वर्षे जुने असल्याचे घरमालक राजन पंडित सांगतात. छाता विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या नंदगावला पौराणिक महत्त्व आहे. ...
गोव्यात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील बहुतांश गोव्याचे मतदार नाहीत; परंतु त्यांनीही गोव्यासाठी ‘आप’लाच पसंती दर्शविली आहे. पंजाब, उत्तरप्रदेशातही आप बाजी मारेल, असे या परप्रांतीयांना वाटते. ...
काँग्रेसने निवडणुकीच्या चार महिने आधी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून जनतेचा रोष कमी केला, त्यातच चन्नी यांनी १११ दिवसांत ५० मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णयांचा धडाका लावल्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे. ...
सन 2016 मध्ये मी भारतात होतो, तेव्हा लतादीदींना फोनवर बोलण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्यांनी मला आई म्हणून बोलण्याचं सूचवलं मीही त्यांना आई म्हणालो. ...