लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Xi-Imran Meet: इशाऱ्यानंतरही चीनच्या कुरापती सुरूच, काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानसोबत पुन्हा केलं बेताल वक्तव्य - Marathi News | china president xi jinping imran khan meet china and pakistan rake up jammu kashmir issue after indias warning | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इशाऱ्यानंतरही चीनच्या कुरापती सुरूच, काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानसोबत पुन्हा केलं बेताल वक्तव्य

बीजिंगमध्ये शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांची भेट घेतली. ...

Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’ - Marathi News | lata mangeshkar childhood was spent in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’

पूना गेस्ट हाउससमोरील पोरवाल सायकल मार्टच्या जवळील राजीवडेकर चाळीमध्ये १९३५ ते १९४० च्या दरम्यान त्या वास्तव्यास होत्या ...

Kirit Somaiyya : 'अशी दादागिरी चुकीची, तुम्ही खरे आहात तर पुढे यायला हवं' - Marathi News | Kirit Somaiyya: 'Such grandstanding is wrong, Raksha khadse on uddhav thackeray and kirit somaiyya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Kirit Somaiyya : 'अशी दादागिरी चुकीची, तुम्ही खरे आहात तर पुढे यायला हवं'

रक्षा खडसेंनी किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच, अशी दादागिरी चुकीची असून जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, तुम्ही खरे आहात तर पुढे येऊन सांगायचा प्रयत्न करा ...

संतोष परब हल्लाप्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने संदेश सावंतांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Santosh Parab attack case Supreme Court rejects Sandesh Sawant pre arrest bail application | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संतोष परब हल्लाप्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने संदेश सावंतांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

संतोष परब हल्ला प्रकरणात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे संशयित आरोपी आहेत. ...

अवैध संबंधातून पतीकडून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी किनारी गाडले; अन् मग... - Marathi News | bihar husband killed wife brutally due to illegal relation with other woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैध संबंधातून पतीकडून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी किनारी गाडले; अन् मग...

सततच्या वादाला कंटाळून संतापलेल्या पतीनं पत्नीला संपवलं; फरार पतीचा शोध सुरू ...

Lata Mangeshkar: लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसचे प्रमुख नेते नव्हते, कारण..; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Lata Mangeshkar: Veteran Congress leaders did not turn up for Lata Mangeshkar's funeral, because ..; Nana Patole's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादिदींच्या अंत्यदर्शनाला काँग्रेस प्रमुख नेते नव्हते, कारण..; पटोले अखेर बोलले

लतादिदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ...

मलायका अरोरा आणि अरबाज खान एअरपोर्टवर दिसले एकत्र; युजर्स म्हणाले - 'भांडताय कशाला दोघं?' - Marathi News | Malaika Arora and Arbaaz Khan appeared together at the airport; Users say - 'Why are you two arguing?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा आणि अरबाज खान एअरपोर्टवर दिसले एकत्र; युजर्स म्हणाले - 'भांडताय कशाला दोघं?'

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaaz Khan)चा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ...

बापरे! इंजिनिअरच्या घरी सापडलं तब्बल 41 लाखांचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप - Marathi News | Crime News pilibhit assembly elections pwd engineer house raided in pilibhit 41 lakh recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! इंजिनिअरच्या घरी सापडलं तब्बल 41 लाखांचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप

Crime News : पीडब्ल्यूडीच्या (PWD) इंजिनिअरच्या घरावरील छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळाल्याचं समोर आलं आहे. ...

जरा डोक खाजवा! कोल्डड्रिंकच्या बाटलीचा तळ का नसतो सपाट? आहे एक रंजक कारण - Marathi News | Why do water bottles have a “flat” bottom and soft drink bottles have a “five-pointed” bottom? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जरा डोक खाजवा! कोल्डड्रिंकच्या बाटलीचा तळ का नसतो सपाट? आहे एक रंजक कारण

तुम्ही कधी कोल्डड्रिंक किंवा सोड्याच्या बाटलीकडं (Bottle) लक्षपूर्वक पाहिलं असता तिचा आकार वैशिष्टपूर्ण असा का असतो, सर्वसामान्य बाटलीसारखी का नसतो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? ...