Jharkhand News: मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधील काँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प् ...
सर्वोच्च न्यायालयाने महावितरणला अदानी पॉवरचे १० हजार कोटी देण्याचा आदेश दिला असून यासाठी २८ फेब्रुवारीची मुदत दिल्याने कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. ...
IND vs ENG: U19 World Cup Final: चार वेळचा विश्वविजेता भारतीय संघ विक्रमी पाचव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी आज, शनिवारी बलाढ्य इंग्लंडविरुद्ध भिडेल. स्पर्धा इतिहासात सर्वांत यशस्वी असलेल्या भारतीय संघाने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. ...
जगाला कोरोना भेट देणाऱ्या चीनच्या बीजिंग शहरात शुक्रवारी लॉकडाऊन तसेच अनेक देशांचा बहिष्काराचा सामना करीत हिवाळी ऑलिम्पिकला दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. ...
Australia Vs Pakistan : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ २४ वर्षांनंतर यंदा पाकिस्तान दौरा करणार आहे. ४ मार्चपासून सुरू होत असलेल्या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-२० सामना खेळला जाईल. ५ एप्रिल रोजी टी-२० सामन्याने दौऱ्याची सांगता होईल. ...