CoronaVirus Marathi News and Live Updates: एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल 78 वेळा कोरोना झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ...
राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. ...
आपल्याकडे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख दहावेळा आमदारकी जिंकले. बादलही तसेच दहावेळा जिंकलेले असून, आता हलका लंबी मतदारसंघातून अकराव्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी सज्ज आहेत. ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रात मंत्रीदेखील होते. ...
Mohan Bhagwat : कुणामध्येही आमच्याविरोधात उभे राहण्याची क्षमता नाही आहे. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण काही फायदा झाला नाही. आम्ही संपलो नाही. जर संपायचो असतो तर गेल्या एक हजार वर्षांत आम्ही संपलो असतो. मात्र आमचा सनातन धर्म कायम आहे ...
रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. कोहलीच्या खात्यात ८२८ गुण असून, रोहित ८०७ गुणांसह त्याच्याहून एका स्थानाने मागे आहे. आझमच्या खात्यात सर्वाधिक ८७३ गुणांची नोंद आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून खैरे आणि दानवे यांच्यातील संवाद दुरावला असून, कोणत्या न कोणत्या निमित्ताने गटबाजी चव्हाट्यावर येते. खैरे यांनी बुधवारी शिवसेना पक्षघटनेचा हवाला देत कोणाचे काय अस्तित्व आहे, हे स्पष्ट केले. ...