अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गाला लोकसंख्येच्या अनुपातात दिलेले आरक्षण वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग या अध्यादेशांमुळे प्रशस्त झाला. ...
आर. के. एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट विविध शहरांत पालकांशी संपर्क करायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे. ...
राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील. ...
डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. ...