Corona Vaccination : मंगळवार दि 18 मे 2021 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्णतः बंद राहील असे वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी रात्री उशिरा घोषित केले आहे. ...
Ajit Pawar : ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ...
Three Covid Centres Audit And Aaditya Thackeray : तौत्के या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. ...
Kidnapping Case : रेल्वे पोलिसांनी बालिकेला तिच्या कुटुंबियांकडे सोपविले आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून शनिवारी बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
Rape on Pregnent Women : या प्रकरणासंदर्भात डीएसपी म्हणतात की, आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल. ...