Crime News: अलीगढच्या टप्पल भागातील सौरौला भागातील ही घटना आहे. आरोग्य विभागाची टीम चाचण्या करत होती. गावातील लोकांनी आपली अँटीजन टेस्ट केली आणि सॅम्पल दिले. याचवेळी अचानक असे काही घडले की गाववाल्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. ...
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. गेल्या दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचला होता. ...
आमच्या टीमची अचुकता व वैद्यकीय कौशल्याच्या मदतीने आम्ही तिची प्रसुती करण्यात यशस्वी झालो. तिने एक मुलगा व मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला. ...
एकीकडे कोरोना कहर सर्वत्र सुरू आहे. त्यातच, बॉलिवूडमध्ये संधी मिळेल, या आशेने उत्तर प्रदेशातील बलिया येथे राहणारी रेखा या सतरा वर्षीय मुलीने मुंबईची वाट पकडली ...