barge P-305 accident: हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. ...
IPL 2021 Remaining Matches : ३१ सामने न झाल्यास बीसीसीआयला २५०० कोटींच्या नुकसानाला सामोरे जावं लागू शकतं. म्हणूनच इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...
305 barge accident: १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, डोळ्यासमोर मृत्यू उभा ठाकला हाेता. देवाचा धावा करत होताे. सुदैवाने मदत मिळाली आणि आम्ही बचावलो. ...
Mumbai Police News: तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळलेल्या एका झाडाआड दडून बसलेल्या सापावर किराणा माल घेऊन निघालेल्या तरुणाचा पाय पडला. पायाला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तो घाबरला. ...
Aurangabad News: मंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच असताना ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याचे दिसत आहे. ...
Pune News: कोरोना निर्बंधातील मदत म्हणून रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी लागणारी लिंक अखेर परिवहन विभागाने तयार केली आहे. या लिंकवर जाऊन परवाना क्रमाकांसह आधार कार्ड, बँक खाते क्रमांक तपशील दिला की दीड हजार रुपये बँकेत जमा होतील. ...
प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे घडली. ...