IPL 2021: स्थगित झालेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यूएईमध्ये १८ किंवा १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होण्याची आशा असून, तीन आठवड्यांच्या कालावधीदरम्यान १० दिवस प्रत्येकी दोन लढतींचे आयोजन होऊ शकते. ...
India's England Tour: भारतीय पुरुष संघ १८ जूनपासून साऊदम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ...
अमेरिकन फार्मा कंपनी फायझर यावर्षी, म्हणजेच 2021 मध्ये भारताला लशीचे पाच कोटी डोस देण्यास तयार आहे. मात्र, या बदल्यात फायझरला काही सवलती हव्या आहेत. (pfizer vaccine) ...
Sushil Kumar News: पोलिसांनी सुशीलला सकाळी घटनास्थळी नेले. दुपारपर्यंत पोलिसांनी घटनेच्या दिवशी नेमके काय घडले असावे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ...
देशात फक्त ‘कू’ या समाजमाध्यम ॲपनेच नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्विकार न केल्यामुळे इतर सोशल माध्यमांवर टांगती तलवार आहे. ...
Coronavirus in Maharashtra: . कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती गृहविलगीकरणात राहिली तर तिच्यापासून घरातील अन्य व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. हे लक्षात घेऊन रुग्णांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यावर भर दिला जाईल. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत लांबणीवर पडलेली नोकरभरती आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यात आली ...