लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोणत्या खटल्यांना प्राधान्य द्यायचे हे ठरवावे लागेल; न्या. अभय ओक यांचे प्रतिपादन - Marathi News | You have to decide which cases to prioritize says judge abhay oak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोणत्या खटल्यांना प्राधान्य द्यायचे हे ठरवावे लागेल; न्या. अभय ओक यांचे प्रतिपादन

न्यायालयाने कोणत्या प्रकारच्या खटल्यांना प्राधान्य द्यावे, याबाबतचे धोरण अद्याप तयार झालेले नाही. कोणत्या खटल्याना प्राधान्य द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ओ ...

काँक्रिटीकरणामुळे जैवविविधता, भूजलस्तरावर होतोय परिणाम - Marathi News | Concreting affects biodiversity and groundwater level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रिटीकरणामुळे जैवविविधता, भूजलस्तरावर होतोय परिणाम

नद्यांमध्ये काँक्रिट भिंत टाळावी, पर्जन्य वाहिन्यांच्या ठिकाणी पाझर खड्डे ...

प्रेयसीचा ‘गर्भ’ भाडेतत्त्वावर देऊन संसार थाटण्याचे आमिष - Marathi News | man arrested for making fraud with girlfriend with pretext of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीचा ‘गर्भ’ भाडेतत्त्वावर देऊन संसार थाटण्याचे आमिष

पैसे घेऊन पसार झालेल्या प्रियकराला अटक ...

वीज चोरांविरुद्ध कारवाई; वीजचोरीची ४८८ प्रकरणे उघडकीस - Marathi News | Action against power thieves 488 cases of power theft in one week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज चोरांविरुद्ध कारवाई; वीजचोरीची ४८८ प्रकरणे उघडकीस

महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू ...

Singhu Border Murder: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, 2 निहंगांनी केले आत्मसमर्पण - Marathi News | Singhu Border Murder: 4 accused in Singhu Border murder case surrendered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Singhu Border Murder: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, 2 निहंगांनी केले आत्मसमर्पण

आत्मसमर्पण करण्यापूर्वी दोघांनी डेरामध्ये श्रीगुरु ग्रंथ साहिबसमोर अरदास अर्पण केली. ...

मुंबईच्या मेट्रोचा वेग वाढणार, प्रवाशांना दिलासा; सोमवारपासून होणार बदल - Marathi News | Mumbai Metro to speed up relief to commuters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या मेट्रोचा वेग वाढणार, प्रवाशांना दिलासा; सोमवारपासून होणार बदल

अनलॉकनंतर मेट्रोच्या वेळेत आणखी बदल करण्यात आले असून, त्यानुसार आता सोमवारपासून मुंबई मेट्रो प्रवाशांना अधिक वेळेत घेऊन धावणार आहे. ...

सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासात १८४४ कोटींचा घोटाळा; भाजपचा आरोप - Marathi News | 1844 crore scam in redevelopment of cleaning workers' colonies; BJP's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासात १८४४ कोटींचा घोटाळा; भाजपचा आरोप

सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे न देता पुन्हा सेवा निवासस्थानातच ठेवले जाणार आहे. त्यामुळे पालिकेची तिजोरी लुटण्याच्या या प्रकाराची चौकशी केली जावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. ...

Article 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालं नाही, मोहन भागवत यांचं मोठं विधान - Marathi News | abrogation of article 370 did not solve the problem of jammu kashmir rss mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"Article 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालं नाही"

RSS Dr. Mohan Bhagwat on Article 370 Jammu kashmir : लोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य.  ...

Kerala Floods: केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी घेतली लष्कराची मदत - Marathi News | Kerala Flood, Heavy Rain and flood in kerala Kottayam, Pathanamthitta And Idukki, Relief Operations under going, Chief Minister Pinarayi Vijayan asked help, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods: केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी घेतली लष्कराची मदत

Kerala Floods: कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात भूस्खलनानंतर 22 जण बेपत्ता झाल्याची भीती आहे. ...