लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

BJP vs Shivsena: भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवतायेत; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | BJP is showing its own inhuman face; Shiv Sena target Devendra Fadnavis, Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवतायेत; शिवसेनेचा घणाघात

Shiv sena Target BJP: भाजपने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारून पुढे जायला हवे. ...

मुंबईत म्हाडाची 33 हजार परवडणारी घरे; सर्वसामान्यांचे स्वप्न होणार पूर्ण - Marathi News | MHADAs 33000 affordable homes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत म्हाडाची 33 हजार परवडणारी घरे; सर्वसामान्यांचे स्वप्न होणार पूर्ण

मोतीलाल नगर पुनर्विकासाचा प्रश्न सुटणार ...

"फडणवीस सरकारच्या काळातील डिजिटल दलाली उघड करणार" - Marathi News | will expose digital brokerage during Fadnavis government says nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस सरकारच्या काळातील डिजिटल दलाली उघड करणार"

कमनशिबी कोण याचे उत्तर मोदींनी द्यावे ...

प्रतिबंधात्मक उपाय करून वर्ग सुरू करा; विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना जारी - Marathi News | Start the class with preventive measures mumbai university to colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिबंधात्मक उपाय करून वर्ग सुरू करा; विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना जारी

महाविद्यालये सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत.  ...

नाशिक, पुण्यानंतर राज ठाकरे हाती घेणार नवं मिशन; मनसेची जोरदार तयारी सुरू - Marathi News | After Nashik and Pune Raj Thackeray starts work for mumbai municipal corporation election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिक, पुण्यानंतर राज ठाकरे हाती घेणार नवं मिशन; मनसेची जोरदार तयारी सुरू

राज ठाकरे लवकरच विभागवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, भांडुप येथील मेळाव्याने याची सुरूवात होणार आहे ...

गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक - Marathi News | Drugs worth Rs 100 crore seized in last 14 months by ncb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक

एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही. तर, मोठे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य व्यक्ती आणि राजकारणी व्यक्तींची नावेदेखील समोर आली आहेत. ...

महाबळेश्वर १५, तर मुंबई २३ अंश! महिन्याच्या शेवटपर्यंत उकाडा कायम राहणार - Marathi News | 15 degrees temperature recorded in Mahabaleshwar while Mumbai 23 degrees! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाबळेश्वर १५, तर मुंबई २३ अंश! महिन्याच्या शेवटपर्यंत उकाडा कायम राहणार

दिवाळीच्या आसपास मुंबईकरांना थंडीसाठीचे अनुकूल हवामान अनुभवता येणार ...

परतीच्या पावसाने दाणादाण! केरळमध्ये कहर; राज्यात साेयाबीन, धान व कापसाचे नुकसान - Marathi News | Heavy rains landslides kill 23 in Kerala huge loss of crops in vidarbha marathwada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परतीच्या पावसाने दाणादाण! केरळमध्ये कहर; राज्यात साेयाबीन, धान व कापसाचे नुकसान

केरळात अतिवृष्टीचे २३ बळी; विदर्भ, मराठवाड्याला फटका ...

अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी वाढणार; ग्लोबल रिसर्चचा निष्कर्ष - Marathi News | Demand for cars with high average will grow significantly amid fuel hike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी वाढणार; ग्लोबल रिसर्चचा निष्कर्ष

येत्या काही दिवसांमध्ये अधिक ॲव्हरेज देणाऱ्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे ज्या वाहनांच्या मेन्टेनन्सचा खर्च कमी येतो, त्यांनाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.  ...