लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक - Marathi News | Three thousand rupees bribe as reward for not taking action; Two policemen, two brokers arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सोयगावात कारवाई ...

नागपूर जिल्हा परिषदेकडून घ्यावे आदर्श ! राज्यामधून अव्वल; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक - Marathi News | Take the role model from Nagpur Zilla Parishad! Top in the state; Chief Minister praised | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-गव्हर्नन्स सुधारणेत नागपूर जिल्हा परिषद राज्यामधून अव्वल

सीईओ विनायक महामुनी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव : प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि जनताभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ मे ते २ ऑक्टोबर या कालावधीत १५० दिवसांची ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहीम सुरू केली. ...

'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? - Marathi News | 'Floods in Pakistan only happened because India opened its dams', Donald Trump never said this, what is the truth behind the viral video? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?

Donald Trump deepfake video: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ते पाकिस्तानातील पूर भारताने धरणांचे दरवाजे उघडल्याने आला असल्याचे म्हणताना दिसत आहे. पण, हे सत्य नाही... ...

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू - Marathi News | maratha reservation Death of a young man who participated in Manoj Jarange's protest in Mumbai A mountain of grief for the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

कालपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO) - Marathi News | Salman Nizar Smashed 11 sixes in the last 12 balls of the innings in the Kerala Cricket League 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)

पहिल्या १३ चेंडूत फक्त १६ धावा ...

अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले - Marathi News | Amit Shah Mumbai Visit: Technical fault in Amit Shah's plane; Deputy Chief Minister Eknath Shinde rushed to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले

Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. ...

'लाडक्या बहीण'वरुन घराघरांत भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार - Marathi News | We will not commit the sin of causing fights between households over Ladki Bahin, Anganwadi workers refuse to participate in survey | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'लाडक्या बहीण'वरुन घराघरांत भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार

गावपातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून, काम करणे अवघड ...

मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले - Marathi News | Gunaratna Sadavarte criticizes Manoj Jarange Patil, Sharad Pawar and Uddhav Thackeray over Maratha reservation agitation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले

जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. जरांगेंचे लाड बंद करा, त्यांना उचलून अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...

चष्मा लागला? रोज 'हा' १ पदार्थ खा, चष्म्याचा नंबर होईल कमी, आचार्य बाळकृष्णांचा सल्ला - Marathi News | Eat Funnel To Improve eyesight : Aacharya Balkrushna Suggest Funnel Seeds For | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चष्मा लागला? रोज 'हा' १ पदार्थ खा, चष्म्याचा नंबर होईल कमी, आचार्य बाळकृष्णांचा सल्ला

Eat Funnel To Improve eyesight : बडीशेपेत व्हिटामीन ए, एंटीऑक्सिडेंट्स असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. ...