लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

10 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या - Marathi News | Suicide of a student of 10th standard Ashram School in jawhar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :10 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

जव्हार तालुक्यातील विनवळ पैकी ढाकपाड येथील मोनिका धाकलू मोरघा (वय 15) या अल्पवयीन मुलीने सोमवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...

IND vs NZ, Test Series : टीम इंडियाच्या शिलेदारांसाठी नवा 'डाएट प्लॅन'; एका मेन्यूमुळे BCCI वर भडकले फॅन्स - Marathi News | India vs New Zealand : Indian cricketers get their new dietary plan, will be able to eat only ‘Halal certified’ meat now, fans trolled BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, Test Series : टीम इंडियाच्या शिलेदारांसाठी नवा 'डाएट प्लॅन'; एका मेन्यूमुळे BCCI वर भडकले फॅन्स

India vs New Zealand Test Series , Team India Diet Plan : बीसीसीआयनं खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी  नवा डाएट प्लान बनवला आहे आणि त्यावरून फॅन्स भडकले आहेत आणि सोशल मीडियावर बीसीसीआयविरोधात मोहीम सुरू केली आहे.  ...

“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | congress manish tiwari criticized upa manmohan singh govt inaction on 26 11 mumbai terror attack in book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तावर आक्रमकपणे कठोर कारवाई करायला हवी होती. पण मनमोहन सरकार निष्क्रिय राहिले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Aranyak: १२ नोव्हेंबरच्या रात्री काय झालं? रविना टंडनच्या रहस्यमय 'अरण्यक'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | web series review raveena tandon debut web series aranyak trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aranyak: १२ नोव्हेंबरच्या रात्री काय झालं? रविना टंडनच्या रहस्यमय 'अरण्यक'चा ट्रेलर प्रदर्शित

Aranyak: या सीरिजच्या माध्यमातून रविना पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करत आहे. ...

साताऱ्यात DCC मध्ये ओबीसी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते विजयी - Marathi News | NCP's Pradip Vidhate wins from OBC constituency in Satara DCC Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात DCC मध्ये ओबीसी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते विजयी

प्रदीप विधाते या मतदारसंघात निवडून येतील याविषयी कोणाच्या मनात शंका नव्हती. मात्र, या मतदारसंघात काहीतरी भलत-सलत सुद्धा घडू शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. ...

‘देसी गर्ल’च्या घटस्फोटाची चर्चा किती खरी, किती खोटी? वाचा, Priyanka Chopraची आई काय म्हणाली - Marathi News | priyanka chopra mother madhu chopra reacted on actress divorce rumor with nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देसी गर्ल’च्या घटस्फोटाची चर्चा किती खरी, किती खोटी? वाचा, प्रियंकाची आई काय म्हणाली

एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे प्रियंकाची कमेंट..., म्हणून हटवलं ‘जोनास’ सरनेम? ...

आठवड्याचे राशीभविष्य : 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2021; 'या' राशीची नोकरीत प्रगती होणार, समाजात प्रतिष्ठा वाढणार - Marathi News | Weekly Horoscope 21 November to 27 November 2021 | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीची नोकरीत प्रगती होणार, समाजात प्रतिष्ठा वाढणार

Weekly Horoscope 21 November to 27 November 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

PNB ग्राहकांना धक्का! 1 डिसेंबरपासून बँक करणार मोठा बदल, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम  - Marathi News | PUNJAB NATIONAL BANK To Reduces Interest Rates On Savings Account Effective From 01 Dec 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 डिसेंबरपासून PNB करणार मोठा बदल, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम 

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबरपासून बँकेत बचत खाते असणाऱ्या खातेधारकांच्या व्याजदरात कपात केली जाईल. ...

अजित पवारांनी दिलेला उमेदवार पराभूत, खटावमध्ये प्रभाकर घार्गे विजयी - Marathi News | Defeat of Ajit Pawar's candidate, defeat of Nandkumar Sutar in Khatav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांनी दिलेला उमेदवार पराभूत, खटावमध्ये प्रभाकर घार्गे विजयी

खटाव सोसायटी गटात प्रभाकर घार्गे १० मतांनी विजयी झाले आहेत. नंदकुमार मोरेंना ४६ मतं तर प्रभाकर घार्गे ५६ मतं मिळाली आहेत ...