लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Andhra Pradesh Flood : खाली JCB, वर हेलिकॉप्टर; आंध्र प्रदेशात पुराचं थैमान, 17 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता - Marathi News | Andhra pradesh flood 17 dead 100 missing rescue operation underway with jcb choper  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाली JCB, वर हेलिकॉप्टर; आंध्र प्रदेशात पुराचं थैमान, 17 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...

Xiaomi Phones: भारतात येणार स्मार्टफोन्सचा पूर; Xiaomi ची जोरदार तयारी सुरु   - Marathi News | Xiaomi and redmi new smartphones and devices coming to india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Phones: भारतात येणार स्मार्टफोन्सचा पूर; Xiaomi ची जोरदार तयारी सुरु  

Upcoming Xiaomi Phones: Xiaomi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी शाओमी आणि रेडमी ब्रँड्स अंतर्गत अनेक नवीन स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसेस भारतात लाँच करणार आहे.   ...

पेशंट गेलाय! तीन रुग्णालयांनी डेड घोषित केलं; ७ तास मृतदेह शवागारात अन् मग घडला चमत्कार - Marathi News | in uttar pradesh dead alive person who was declared dead in the accident regained his breath after 7 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेशंट गेलाय! तीन रुग्णालयांनी डेड घोषित केलं; ७ तास मृतदेह शवागारात अन् मग...

अपघातग्रस्ताला तीन रुग्णालयांनी मृत घोषित केलं; शवविच्छेदनाआधी भलतंच घडलं ...

Raj Thackeray: मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; प्रबोधनकारांना राज ठाकरेंची श्रद्धांजली - Marathi News | Raj Thackeray pays homage to Prabodhankar Thackeray shares a facebook post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; प्रबोधनकारांना राज ठाकरेंची श्रद्धांजली

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) अर्थात केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मतीदिन आहे. ...

BAN vs PAK, 2nd T20I : षटकार खेचला म्हणून शाहिन आफ्रिदीला राग आला; बांगलादेशच्या फलंदाजाला चेंडू फेकून मारला Video  - Marathi News | BAN vs PAK, 2nd T20I : After getting hit for a 6, Shaheen Afridi shows aggression and hits the Afif Hossain on his leg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या जावयाला राग अनावर, बांगलादेशच्या फलंदाजाला फेकून मारला चेंडू, Video

Bangladesh vs Pakistan, 2nd T20I : बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना ढाका येथे सुरू आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात विजयासाठी संघर्ष करायला लागला होता ...

अभिजीत बिचुकले आता हिंदी बिग बॉसमध्ये करणार राडा, मराठी शोवेळी झाली होती त्याला अटक - Marathi News | Bigg boss 15 wild card contestant Abhijeet Bichukale jail controversy unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत बिचुकले आता हिंदी बिग बॉसमध्ये करणार राडा, मराठी शोवेळी झाली होती त्याला अटक

Abhjeet Bichukale : अभिजीत बिचुकले वीकेंड वारमध्ये रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्यसोबत शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता. ...

लग्नानंतर फक्त 5 दिवसांत पत्नीमुळे त्रस्त झाला पती, उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Uttar pradesh harassed by wife newly wed man kills self with poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर फक्त 5 दिवसांत पत्नीमुळे त्रस्त झाला पती, उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण प्रेयस (वय 23) याचे 14 नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या मुलीशी लग्न झाले होते आणि यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी शामली जिल्ह्यातील चुन्सा गावात त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.  ...

'आर्या'नं अशारितीने बदललं सुष्मिता सेनचं जीवन, खुद्द अभिनेत्रीनेचं केला खुलासा - Marathi News | 'Aarya' changed Sushmita Sen's life in such a way, the actress herself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्या'नं अशारितीने बदललं सुष्मिता सेनचं जीवन, खुद्द अभिनेत्रीनेचं केला खुलासा

अभिनेत्री सुष्मिता सेनची बहुचर्चित वेबसीरिज 'आर्या'चा दुसरा सीझन लवकरच रिलीज होणार आहे. ...

पंतप्रधान येताहेत, कपडे बाहेर वाळत घालू नका; मोदींच्या दौऱ्याआधी स्थानिकांना सूचना - Marathi News | Hanging Drying Wet Clothes Banned in Gomtinagar after PM Modi starts Lucknow Visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान येताहेत, कपडे बाहेर वाळत घालू नका; मोदींच्या दौऱ्याआधी स्थानिकांना सूचना

पंतप्रधान मोदी तीन दिवस लखनऊमध्ये; उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी महत्त्वपूर्ण दौरा ...