येत्या काळात 8 नव्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहेत. या बाला बी-टाऊनमध्ये किती गाजतात, हे कळेलच.. मात्र सध्या तरी या बालांची चर्चा मात्र जोरात आहे... ...
AB de Villiers Retirement: आयपीएलमध्ये एबीनं १८४ सामन्यांत ३९.७०च्या सरासरीनं ५१६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३ शतकं व ४० अर्धशतकं आहेत आणि नाबाद १३३ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानं ४१३ चौकार व २५१ षटकार खेचले आहेत. ...
Popular Passwords In India: NordPass ने जगभरातील 50 देशांमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक वापरल्या गेलेल्या पासवर्डसची यादी प्रसिद्ध केली आहे. हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही असे देखील सांगण्यात आले आहे. ...
गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेत ...
एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने स्वीट कॉर्नचा समावेश असलेली एक विचित्र रेसिपी तयार केली आणि त्यामुळे नेटिझन्सची निराशा झाली. हा व्हिडिओ फूड व्लॉगर अनिकेत लुथराने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...