लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३६ सोशल मीडिया पोस्टमुळं महाराष्ट्रात हिंसा भडकली; पोलिसांनी सोपवला रिपोर्ट - Marathi News | 36 social media posts cause violence in Maharashtra; Report handed over by the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३६ सोशल मीडिया पोस्टमुळं महाराष्ट्रात हिंसा भडकली; पोलिसांनी सोपवला रिपोर्ट

पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली. ...

ODI World Cup: वनडे वर्ल्डकप आता अधिक रोमांचक होणार, आयसीसीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | ODI World Cup: The ODI World Cup will be more exciting now, the ICC has made a big decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे वर्ल्डकप आता अधिक रोमांचक होणार, आयसीसीने घेतला मोठा निर्णय

ODI World Cup: सध्या आयसीसीने पुढच्या काळात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषकाची लोकप्रियता वाढत असतानाच वनडे विश्वचषक अधिक रोमांचक व्हावा यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे. ...

अजितदादांच्या नाराजीनंतर ‘DYSP’ यांना आली जाग; स्वतःच्या नंबरवरचं संपर्क साधण्याचे केले आवाहन - Marathi News | After Ajit Pawar's displeasure DYSP alert Appeal to contact on your own number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या नाराजीनंतर ‘DYSP’ यांना आली जाग; स्वतःच्या नंबरवरचं संपर्क साधण्याचे केले आवाहन

अवैध व्यावसायिकांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली ...

Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका - Marathi News | marathi actress abhidnya bhave and ankita lokhande share dance video on madhuri dixit Sailaab movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

Ankita lokhande: सध्या या दोघी 'पवित्र रिश्ता'च्या दुसऱ्या भागात झळकत आहेत. या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

Methi Ladoo Recipe : ही पद्धत वापरल्यानं मेथीचे लाडू अजिबात कडवट होणार नाहीत; मोठ्यांसह लहान मुलंही आवडीनं खातील - Marathi News | Perfect Methi Ladoo Recipe : Methi Ladoo Traditional Recipe Methi Ke laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत चांगल्या तब्येतीसाठी बनवा कडवट नसलेले मेथीचे लाडू; ही घ्या परफेक्ट मेथी लाडवांची रेसेपी

Perfect Methi Ladoo Recipe Winter Special Foods : खूप कमी लोकांना मेथीचे लाडू जरा गोड चवीचे आणि परफेक्ट बनवता येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेथीच्या लाडवांच्या खास रेसेपीज सांगणार आहोत. ...

अरे वा! लो-एन्ड स्मार्टफोन्सवर देखील खेळता येणार PUBG; BGMI Lite लवकरच येणार भारतात   - Marathi News | Bgmi lite mobile game to be launched in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! लो-एन्ड स्मार्टफोन्सवर देखील खेळता येणार PUBG; BGMI Lite लवकरच येणार भारतात  

BGMI Lite Launch Date: गेम डेव्हलपरने BGMI Lite व्हर्जन BGMI च्या ऑफिशियल डिस्कॉर्ड चॅनेलवर टीज केला आहे. त्यामुळे Battlegrounds Mobile India Lite लवकरच लाँच होईल, असा अंदाज लावला जात आहे. ...

Anti Corruption Bureau: लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the secondary registrar for soliciting bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anti Corruption Bureau: लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल

बक्षीसी रजिस्ट्री करण्यासाठी लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधक महिलेविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे ...

Big News : पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या गटात व कोणाला भिडणार; न्यूझीलंडची माघार - Marathi News | West Indies will host the U-19 World Cup 2022, Full Schedule of Indian team, know all fixture | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या गटात व कोणाला भिडणार; न्यूझीलंडची माघार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं अनपेक्षित कामगिरी करताना जेतेपदाला गवसणी घातली. भारतीय संघानं पार निराश केले आणि त्यांना उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. ...

'या' मोठ्या देशात सेक्सपासून दूर राहतायत लोक; पण का? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का...! - Marathi News | Sex depression in america young americans study over relationship | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' मोठ्या देशात सेक्सपासून दूर राहतायत लोक; पण का? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का...!

सर्वेक्षणात सुमारे 30 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी कमीत कमी एक वर्षापासून सेक्स केलेला नाही. ...