लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक - Marathi News | Shaheen Afridi Surpassed Jasprit Bumrah List Of Most Wickets In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक

पाकसमोर राशीद खानच्या नेतृत्वाखालील संघ १४३ धावांत ऑल आउट ...

‘कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो', अमेरिकन टॅरिफवरुन राजनाथ सिंह यांचे मोठे विधान - Marathi News | Rajnath Singh: 'No one is a permanent friend or foe', Rajnath Singh's big statement on American tariffs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो', अमेरिकन टॅरिफवरुन राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

Rajnath Singh: ५०% अमेरिकन टॅरिफचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की, सध्या जागतिक स्तरावर व्यापारासाठी युद्धासारखी परिस्थिती आहे. ...

JNU: सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार - Marathi News | Termination of service for taking leave Shocking incident with Pune professor in JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार

मुलाच्या वैद्यकीय कारणांसाठी सुट्टी घेतल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काम करत असलेल्या पुण्यातील एका प्राध्यापकाची विद्यापीठाने सेवा समाप्त केली ...

'जॉली एलएलबी ३'मधील 'ग्लास उँची रखे' गाणं रिलीज, अक्षय कुमार-अर्शद वारसीचा डॅशिंग अंदाज - Marathi News | akshay kumar arshad warsi new song from jolly llb 3 glass unchi rakhe released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जॉली एलएलबी ३'मधील 'ग्लास उँची रखे' गाणं रिलीज, अक्षय कुमार-अर्शद वारसीचा डॅशिंग अंदाज

'जॉली एलएलबी ३' मधील 'ग्लास उँची रखे' हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.  ...

अति घाईत मृत्यूच्या दारात पाय! रेल्वे थांबण्याआधीच उतरायला गेला अन् मरता मरता वाचला; रत्नागिरी स्थानकातील घटना - Marathi News | He got off the moving train and survived by going under the train Incident at Ratnagiri station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अति घाईत मृत्यूच्या दारात पाय! रेल्वे थांबण्याआधीच उतरायला गेला अन् मरता मरता वाचला; रत्नागिरी स्थानकातील घटना

जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले ...

Manoj Jarange Patil: शिंदे समितीने मनोज जरांगेंची घेतली भेट, आझाद मैदानातील उपोषणस्थळीच चर्चा - Marathi News | Manoj Jarange Patil: Shinde committee members met Jarange, discussed at the hunger strike site in Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे समितीने मनोज जरांगेंची घेतली भेट, आझाद मैदानातील उपोषणस्थळीच चर्चा

Manoj Jarange Patil Maratha Reservation Update: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. २९ ऑगस्टपासून जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. ...

Asia Cup 2025 सुरू होण्याआधीच आली मोठी अपडेट; IND vs PAK सामन्यावरही होणार परिणाम - Marathi News | Asia Cup 2025 latest update timings change for all matches including IND vs PAK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup सुरू होण्याआधीच आली मोठी अपडेट; IND vs PAK सामन्यावरही होणार परिणाम

Asia Cup 2025 Latest Update: ९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया चषक २०२५ ची होणार सुरूवात ...

चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा : अमरावतीत सर्व नगरपरिषदांमध्ये सीसीटीव्ही लागणार - Marathi News | Chandrashekhar Bawankule's big announcement: CCTV will be installed in all municipal councils in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा : अमरावतीत सर्व नगरपरिषदांमध्ये सीसीटीव्ही लागणार

पालकमंत्र्यांची घोषणा : ७५० कोटींचे प्रस्ताव, ३० सप्टेंबरपर्यंत मान्यता, ५५ विषयांवर चर्चा ...

घरीच झटपट करा विकतसारखी कुरकुरीत बटाटा भजी; ५ टिप्स- सोडा न घालताही फुगतील भजी - Marathi News | Crispy Batata Bhaji Recipe : How To Make Batata Bhaji More crispy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरीच झटपट करा विकतसारखी कुरकुरीत बटाटा भजी; ५ टिप्स- सोडा न घालताही फुगतील भजी

Crispy Batata Bhaji Recipe : बेसनाचे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे जास्त पातळ पीठ असेल तर भजी मऊ पडते ...