लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Android युजर्सना धोक्याची सूचना! आत्ताच डिलीट करा Joker Virus असलेले ‘हे’ 7 धोकादायक अ‍ॅप्स  - Marathi News | Android users alert remove these google banned 7 apps   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android युजर्सना धोक्याची सूचना! आत्ताच डिलीट करा Joker Virus असलेले ‘हे’ 7 धोकादायक अ‍ॅप्स 

Joker Malware Dangerous Android Apps: जोकर मालवेयरची माहिती प्रसिद्ध अँटीव्हायरस फर्म Kaspersky ने दिली आहे. अ‍ॅनॅलिस्ट तात्याना शिश्कोवा यांनी सांगितले कि, 7 अ‍ॅप जोकर या ट्रोजन मालवेयरने प्रभावित आहेत.   ...

महिला अन् मुलीचा जीव होता धोक्यात, वाचवण्यासाठी १०० फूट खोल धबधब्यात मारली उडी आणि मग... - Marathi News | US : Man jumped into multnomah falls to save a mother and her daughter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला अन् मुलीचा जीव होता धोक्यात, वाचवण्यासाठी १०० फूट खोल धबधब्यात मारली उडी आणि मग...

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या पोर्टलॅंड येथील शेन राउंडी पब्लिक टॉयलेटबाहेर आपल्या मुलीची वाट बघत होता. ...

याला म्हणतात जिव्हाळा! पीएसआयला निरोप द्यायला अख्खा गाव लोटला; हमसून हमसून रडला - Marathi News | gujarat police sub inspector vishal patel gets emotional farewell viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला म्हणतात जिव्हाळा! पीएसआयला निरोप द्यायला अख्खा गाव लोटला; हमसून हमसून रडला

पोलीस अधिकाऱ्यावर स्थानिकांकडून पुष्पवृष्टी; लोकांचं प्रेम पाहून अधिकारी गहिवरले ...

खूशखबर! आता WhatsApp वर इन्शुरन्स सुद्धा मिळणार; 2022 मध्ये येणार 'हे' 6 दमदार फीचर्स - Marathi News | apps insurance through whatsapp these 6 new whatsapp features will be available in the year | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! आता WhatsApp वर इन्शुरन्स सुद्धा मिळणार; 2022 मध्ये येणार 'हे' 6 दमदार फीचर्स

Whatsapp 6 New Features : 2022 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप काही धमाकेदार फीचर्स आणणार आहे. तर काही फीचर्ससाठी अपडेट जारी करणार आहे. ...

Video: बोंबला! हातोडा मारून मारून व्यक्तीचं केलं टक्कल, बघून म्हणाल - अरे काय जुगाड आहे? - Marathi News | Funny viral video : Man bald with hammer viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बोंबला! हातोडा मारून मारून व्यक्तीचं केलं टक्कल, बघून म्हणाल - अरे काय जुगाड आहे?

Funny viral video : जुगाडाचा एक असा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे जो पाहून तुम्ही चक्रावून जाल. कारण एका व्यक्तीने हातोडा मारून मारून एका दुसऱ्या व्यक्तीचं टक्कल केलं आहे. ...

अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू  - Marathi News | Sushant Singh Rajput five relative Death in Road in Bihar while returning from funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू 

Accident News: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

सगळ्या कडवट आठवणी, वाईट गोष्टी.. साऱ्यांना अलविदा...! ‘झिम्मा’चं नवं गाणं आलं!! - Marathi News | Jhimma new song Alvida released, Sonalee Kulkarni share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्या कडवट आठवणी, वाईट गोष्टी.. साऱ्यांना अलविदा...! ‘झिम्मा’चं नवं गाणं आलं!!

Jhimma New Song Alvida : मराठी सिनेरसिक एका चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचं नाव आहे ‘झिम्मा’. या चित्रपटाचं नवं गाणं रिलीज झालंय. ...

सरकारी डॉक्टरने वॉर्डबॉयला लोखंडी सळईने केली बेदम मारहाण, डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | warden arm was broken beating by government doctor chandoli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी डॉक्टरने वॉर्डबॉयला लोखंडी सळईने केली बेदम मारहाण, डॉक्टरवर गुन्हा दाखल

राजगुरुनगर: चांडोली ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरने वार्डबॉयला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिथुन मोहन अडसुळ (रा. ... ...

हातावर मेहंदी न काढताच पत्रलेखा लग्नमंडपात; 'ही' बंगाली परंपरा केली फॉलो - Marathi News | rajkummar rao bride patralekhaa did not apply mehendi on her hands on wedding followed this bengali tradition | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हातावर मेहंदी न काढताच पत्रलेखा लग्नमंडपात; 'ही' बंगाली परंपरा केली फॉलो

Patralekhaa: पत्रलेखा बंगाली कुटुंबातील असल्यामुळे लग्नातील अनेक परंपरा बंगाली रिती-रिवाजानुसार पार पडल्या. त्यामुळे पत्रलेखाने मेहंदी काढली नव्हती. ...