लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; मोहन भागवतांनी बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh Mohan Bhagwat has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; मोहन भागवतांनी बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट - Marathi News | Rains lash Kerala, red alert in three districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुख्यमंत्री विजयन यांनी  जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे ...

पंतप्रधान कृषी विमा : नाव नोंदणीत ३० टक्के घट - Marathi News | Prime Minister's Agriculture Insurance: 30% reduction in registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान कृषी विमा : नाव नोंदणीत ३० टक्के घट

कर्जासाठी केलेल्या अर्जांत मात्र वाढ ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका! लसीकरण नाही तर स्वातंत्र्य नाही; 'या' देशात लस न घेणाऱ्यांसाठी लॉकडाऊन - Marathi News | CoronaVirus Live Updates austria lockdown no corona vaccination europe detail | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा धसका! लसीकरण नाही तर स्वातंत्र्य नाही; 'या' देशात लस न घेणाऱ्यांसाठी लॉकडाऊन

CoronaVirus Marathi News and Live Updates : काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र तरी देखील वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. ...

इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार - Marathi News | Shooting of prisoners in Ecuador; The bombing killed 52 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार

तुरुंगात दोन गट भिडले; १० जण जखमी; शस्त्रे, स्फोटके जप्त ...

‘सहा राज्यांमधील कारवायांमध्ये नक्षलवादी तेलतुंबडेचा सक्रिय सहभाग’ - Marathi News | Naxalite Teltumbde actively involved in operations in six states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सहा राज्यांमधील कारवायांमध्ये नक्षलवादी तेलतुंबडेचा सक्रिय सहभाग’

गडचिरोली पोलिसांनी जिवाची बाजी लावून गस्तीदरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या नक्षलींवर हल्ला केला. यात मिलिंदसह २० पुरुष आणि सहा महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे ...

इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार?; पाकिस्तानात वेगवान घडामोडी - Marathi News | pakistan pm imran khan has to options as government army tug of war intensifies isi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार?; पाकिस्तानात वेगवान घडामोडी

लष्कर आणि खान यांच्यातील वाद टोकाला; लष्करानं खान यांना दिले दोन पर्याय ...

बाबासाहेबांनी इतिहास कधीच मोडून- तोडून सांगितला नाही; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Leader of the Opposition Devendra Fadanvis has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेबांनी इतिहास कधीच मोडून- तोडून सांगितला नाही; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

 बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली - Marathi News | Central Minister Nitin Gadkari has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...