लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

या फोटोतील 'निरमा' गर्लला ओळखलंत का?, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Did you recognize the 'Nirma' girl in this photo ?, now a famous actress in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फोटोतील 'निरमा' गर्लला ओळखलंत का?, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

वॉशिंग पावडर निरमा ही जाहिरात आणि त्यामध्ये गोल-गोल फिरणारी एनिमेटेड मुलगी या अभिनेत्रीला बालपणी खूप आवडायची. ...

राज्यातील हिंसाचारावरून राजकीय आखाडा तापला; केंद्र-राज्य सरकारांवर निशाणा - Marathi News | politics heat up after violence in amaravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील हिंसाचारावरून राजकीय आखाडा तापला; केंद्र-राज्य सरकारांवर निशाणा

राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे.  ...

गडचिरोलीच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान; पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | At least 26 Maoists killed in encounter with police in gadchiroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडचिरोलीच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान; पोलिसांची मोठी कारवाई

महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० जवानांशी छत्तीसगड सीमेवर झाली चकमक ...

अमरावतीत बंदही हिंसक, संचारबंदी लागू; इंटरनेट सेवा खंडित - Marathi News | Curfew announced amid more violence in Amravati shops private property destroyed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बंदही हिंसक, संचारबंदी लागू; इंटरनेट सेवा खंडित

शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा खंडित केली आहे. ...

मुंबईचा पारा ३५ अंशावर! राज्यात १७ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा - Marathi News | maharashtra might receive rail till 17th november | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा पारा ३५ अंशावर! राज्यात १७ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा

मुंबईचे किमान तापमान किंचित खाली आले असले तरीदेखील कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असल्याने मुंबईकरांना घाम फुटत आहे. ...

Corona Vaccination: शंभर टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस - Marathi News | Mumbai achieves 100% first dose Covid vaccine coverage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: शंभर टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

३२ लाख ५३ हजार नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक ...

शिर्डी देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Shirdi in the list of major airports in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

२ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले होते. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळू लागला ...

‘...तो मोबाईल क्रमांक समीर वानखेडेंचा नाही, तर प्रभाकर साईलचा’ - Marathi News | that mobile number is not Sameer Wankhedes but Prabhakar sails | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘...तो मोबाईल क्रमांक समीर वानखेडेंचा नाही, तर प्रभाकर साईलचा’

आतापर्यंतच्या चौकशीत गोसावी आणि वानखेडे यांच्यात कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालेले नसल्याची माहिती  मुंबई पोलिसांची एसआयटी  आणि एनसीबीच्या दक्षता पथकाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.  ...

आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांत ‘एअर बबल’ अंतर्गत वाढ?; मागणी वाढल्याने पर्यायांची चाचपणी - Marathi News | India keen to increase international flights under travel bubbles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांत ‘एअर बबल’ अंतर्गत वाढ?; मागणी वाढल्याने पर्यायांची चाचपणी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हवाई वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...