लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत, भाजपच्या एका माजी आमदाराने राष्ट्रवादीचा हात पकडलाय... भाजप सोडताना या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय... ...
Corona Vaccination : जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ...
ड्रग्ज प्रकरणावरून गुजरातकडे बोट का? असं काय झालंय की ज्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते, ड्रग्जवरून मोदी-शहांच्या गुजरातकडे बोट दाखवतायत? गुजरातमधून समोर येणारी ड्रग्जची ही भानगड नेमकी काय आहे? गुजरात हे ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? या विषयी आपण ...
अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला... हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ती भलतीच आनंदी असल्याचंही पहायला मिळालं. त्याबद्दल तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं. पण कंगणा राणावतचा असा एक व्हिडीओ समोर आलाय... तो पाहून अनेकांनी तिला ना ...
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवतीचे नाव समोर आले होते.. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक करत तिची बँक खाती आणि एफडी फ्रिज केली होती.. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर तिची बँक खाती अनलॉक करण्यात आली.. ...
तुम्हाला सिंचन घोटाळा आठवतोय? तोच सिंचन घोटाळा ज्याच्या आरोपांमुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आता याच सिंचन घोटाळ्यावरुन ठाकरे सरकार वादात सापडलंय. सिंचन घोटाळ्याशी संबंधित ठाकरेचा एक शासन निर्णय वादाचा ठरतोय. माहिती अधिकार कार् ...
Elon Musk Reacts To Indian American Man Hiring Woman To Slap Him : भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योजक मनीष सेठी यांनी फेसबुक उघडल्यानंतर प्रत्येकवेळी त्यांना मारण्यासाठी एका महिलेला कामावर ठेवलं आहे. ...