Sindhudurg Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील प्रेयसीच्या मदतीने तिच्याच शिक्षक असलेल्या नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत टाकल्या प्रकरणात कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुरेश आप्पासो चोथे यान ...
Solapur: सोलापूर, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यास जोडणारा करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावरील दीडशे वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळच्या पुलाचा भाग खचल्याने तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामस्थांचा पुणे जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. ...
सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे. ...
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आलेल्यांना अडवले होते. याचाच राग धरून देशमुख यांची हत्या झाली होती. आता याच कंपनीच्या विरोधात केजमधील भोसले, तेलंग कुटुंबीय केजमध्ये तहसीलसमोर गुरुवारपासून उपोषणास बसले आ ...
शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरून दर्शन झाले. बिबट्यांने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला. ...
Landmine Blast Near LOC: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ...