Delhi NCR, Yamuna River Pollution: देशाची राजधानी दिल्लीच्या कालिंदी परिसरात यमुना नदीची ही दृश्य खूप चिंताजनक आहेत. दिवाळीनंतर दिल्लीतील हवा विषारी झाली असून नदीवर असा विषारी फेस पाहायला मिळतोय. ...
Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी एका जुन्या प्रकरणाचा हवाला देत Sameer Wankhede यांची मेहुणी आणि Kranti Redkarच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर क्रांती रेडकर हिनेही मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
Bigg Boss Marathi: एकमेकांमध्ये चांगली मैत्री असलेल्या उत्कर्ष आणि मीरामध्ये फूट पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये किरकोळ वाद होत असतानाच आता मीराने उत्कर्षचा पाठिंबा काढून घेतला आहे. ...
Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवारी नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे ...