लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये 40 मृत्यू; अनेक अत्यवस्थ, दारूबंदीमुळे बेकायदा गाळप - Marathi News | 40 deaths in Bihar due to poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये 40 मृत्यू; अनेक अत्यवस्थ, दारूबंदीमुळे बेकायदा गाळप

आतापर्यंत गोपाळगंजमध्ये १८, तर बेतियामध्ये १७ जणांचा विषारी दारूने बळी घेतला आहे. ...

Nawab Malik: काँग्रेस मंत्री अस्लम शेख यांनाही क्रुझवर येण्यासाठी आग्रह; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress Minister Aslam Sheikh also Invited in Mumbai Cruise Drugs Party Says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारमधील ‘त्या’ मंत्र्याला क्रुझ पार्टीच आमंत्रण; मलिकांचा गौप्यस्फोट

सेलिब्रेटींच्या मुलांना बोलावून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅनिंग होतं असा गौप्यस्फोट मलिकांनी केला. ...

उद्यापासून सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी 'ही' सुविधा बंद होणार; जाणून घ्या नवीन नियमावली - Marathi News | Central govt to resume biometric attendance for staff from Nov 8 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापासून सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी 'ही' सुविधा बंद होणार; जाणून घ्या नवीन नियमावली

Biometric Attendance : बायोमेट्रिक हजेरीबाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ...

SHOCKING! पुनीत राजकुमार सारखं नेत्रदान करता यावं म्हणून तीन चाहत्यांची आत्महत्या, आत्तापर्यंत 10 मृत्यू - Marathi News | Puneeth Rajkumar Death: Number of Eye Donors Increase, 10 Fans Die in Karnataka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुनीत राजकुमार सारखं नेत्रदान करता यावं म्हणून तीन चाहत्यांची आत्महत्या, आत्तापर्यंत 10 मृत्यू

Puneeth Rajkumar Death: चाहत्यांना पुनीतच्या मृत्यूचा इतका जबर धक्का बसला की तिघांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सात जणांनी आत्महत्या केली. ...

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, मोदींचा सन्मान तर अडवाणींचा ऑनलाईन सहभाग - Marathi News | Meeting of BJP national executive, honoring PM Modi and online participation of Advani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, मोदींचा सन्मान तर अडवाणींचा ऑनलाईन सहभाग

जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून मोदी सरकार 2 मधील ही पहिलीच बैठक आहे ...

संतापजनक! न विचारता हँडपम्पवरून पाणी प्यायल्याने वृद्धाला बेदम मारहाण; 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Crime News bihar person was beaten to death by owners of hand pump for drinking water in salempur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! न विचारता हँडपम्पवरून पाणी प्यायल्याने वृद्धाला बेदम मारहाण; 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Crime News : एका वृद्धाने विनापरवानगी हँडपम्प वापरल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ...

दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार - Marathi News | sand in the ravine a mound of action on soil subsidence 32 lakh will be confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये वाळू - माती उपशा करणाऱ्या तिघांवर कारवाईचा बडगा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त होणार

खोरच्या परिसरात नेहमीच माती व वाळू उपसा करण्यात येत असतो. कारवाई केली पैसे भरले की मशीन सुटले जातात आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते ...

अनिल देशमुखांसोबत ‘त्या’ फोटोत कोण कोण होतं?; नवाब मलिकांविरोधात खळबळजनक दावा - Marathi News | BJP Mohit Bhartiya Answer to Nawab Malik allegations also Question on Anil Deshmukh photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' फोटोत दडलंय काय? राष्ट्रवादी उत्तर देत नाही; नवाब मलिकांवर घणाघात

ललित हॉटेलचे सीसीटीव्ही बाहेर आणावेत. या हॉटेलच्या २ किमी परिसरात मी दिसलो असेल तर माझ्यावर कारवाई करावी असं चॅलेंज मोहित भारतीय यांनी दिले आहे. ...

आजपासून 'श्री रामायण यात्रा' सुरू, धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTC चा पुढाकार - Marathi News | IRCTC to start Shri Ramayana Yatra train tours to promote religious tourism | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून 'श्री रामायण यात्रा' सुरू, जाणून घ्या प्रवासातील सुविधा अन् तिकीट दर

IRCTC to start Shri Ramayana Yatra train tours : आयआरसीटीसीने देखो अपना देश कार्यक्रमांतर्गत श्री रामायण यात्रा सुरू केली आहे. श्री रामायण यात्रेसाठी स्वतंत्र भाडे निश्चित करण्यात आले आहे. ...