Sameer Wankhede VS Nawab Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर आता एनसीबीने मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणा शिवाय आणखी ५ केसेसचा तपास काढून घेतला आहे. ...
Crime News: ऐन दिवाळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कारमध्ये दाम्पत्याचा मृतदेह मिळाला. यामधील पत्नीचा गळा चाकूने कापण्यात आला होता. तर ड्रायव्हिंग सिटवर पतीचा मृतदेह पडला होता. ...
Bhubeej 2021: . सोशल मीडियावर या दोघींनी आपले फोटो टाकताच काही वेळातच हजारो लाईक्सचा वर्षाव होतो. मृण्मयी आपली दिवाळी कशी साजरी करते. याबाबत तिनं लोकमतशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या. ...
Delhi EV Subsidy: गेल्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये ही सबसिडी लागू करण्यात आली होती. प्रति किलो वॅट 10000 रुपयांची सबसिडी देण्यात आली होती. अधिकाधिक सबसिडी ही 1.5 लाख होती. ...
T20 World Cup 2021 : पहिले दोन सामने मोठ्या फरकाने गमावल्यानंतर भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु पाठोपाठच्या विजयामुळे भारत सर्वोत्तम स्थानावर पोहोचला आहे. ...
T20 WC, Ind Vs Sco: मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. ...