लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'राम तेरी गंगा मैली' सिनेमासाठी मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती, नकार दिल्यानंतर मंदिकीनीची लागली होती वर्णी - Marathi News | Do you know, Ram Teri Ganga Meli's Directors First Choice was Padmini Kolhapure Instead Of Mandakini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम तेरी गंगा मैली' सिनेमासाठी मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती, नकार दिल्यानंतर मंदिकीनीची लागली होती वर्णी

'इश्क इश्क इश्क’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला. वयाच्या 15व्या वर्षी इंसाफ का तराजू या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. ...

अजित पवारांचा बहिणींच्या घरची छापेमारी फक्त भीती निर्माण करण्यासाठी: नवाब मलिक - Marathi News | ajit pawar sister house it ed raid just create fear nawab malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा बहिणींच्या घरची छापेमारी फक्त भीती निर्माण करण्यासाठी: नवाब मलिक

येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संर्दभात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समज आहे, असा आरोप मलिक यांनी केला. ...

China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत, शेकडो विमान उड्डाणं रद्द, शाळा बंद अन् लोक घरांमध्ये कैद! - Marathi News | China fights new Covid outbreak flights cancelled and schools are closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत, शेकडो विमान उड्डाणं रद्द, शाळा बंद अन् लोक घरांमध्ये कैद!

China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गुरुवारी कोरोनाच्या भीतीदायक आकडेवारीनंतर प्रशासनानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

TATA चा धुमाकूळ! ‘या’ ६ कारचा देशात बोलबाला; होतेय सर्वाधिक विक्री, पाहा, डिटेल्स - Marathi News | tata group tata motors cars sale report september 2021 tata nexon tiago tigor altroz harrier safari and ev | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA चा धुमाकूळ! ‘या’ ६ कारचा देशात बोलबाला; होतेय सर्वाधिक विक्री, पाहा, डिटेल्स

Tata Motors गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सर्वात वेगाने वाढणारी ऑटो कंपनी म्हणून पुढे आली असून, हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्हीसोबतच इलेक्ट्रिक प्रकारातील कारचीही देशात खूप विक्री वाढली आहे. ...

Aryan Khan Drugs Case : आर्थर रोड कारागृहात शाहरुखने चाहत्यांना हात जोडून केला नमस्कार; VIDEO व्हायरल - Marathi News | Aryan Khan Drugs Case Shahrukh Khan wins hearts as he acknowledges fans outside Arthur Road jail video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्थर रोड कारागृहात शाहरुखने चाहत्यांना हात जोडून केला नमस्कार; VIDEO व्हायरल

शाहरुखचा हा स्वभाव पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. चाहते म्हणत आहेत, एवढ्या कठीण परिस्थितीतही शाहरुख किती आरामात चाहत्यांना अभिवादन करत आहे. ...

... तर कल्याण डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढेल  - Marathi News | the turnout will increase in Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :... तर कल्याण डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढेल 

Dombivali News : मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावते. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी यादीबाबत मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. ...

कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह सज्ज! शनिवारी आणि रविवारी रसिकांचं होणार मनोरंजन  - Marathi News | Natyagriha in Kalyan Dombivali ready Fans will be entertained on Saturday and Sunday | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह सज्ज! शनिवारी आणि रविवारी रसिकांचं होणार मनोरंजन 

Dombivali News : डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात अभिनेता प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्यप्रयोगानं होणार आहे. ...

Vivo चा फोन वापरताय? मग इथे पाहा तुमच्या फोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट  - Marathi News | Vivo reveals android 12 update timeline for india these Vivo smartphones will get android 12 update first  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo चा फोन वापरताय? मग इथे पाहा तुमच्या फोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट 

Vivo Android 12 Upadate List: विवो आपल्या भारतातील स्मार्टफोन्सना नवीन Android 12 Update देणार आहे. यासाठी कंपनीने एक यादी जारी केली आहे, ज्यात 31 स्मार्टफोन्सचा समावेश आहे.   ...

Home Cleaning Tips : फक्त ५ मिनिटांत काळं पडलेलं स्विच बोर्ड होईल चकचकीत; 'या' घ्या बटन्स साफ सफाईच्या सोप्या टिप्स - Marathi News | Home Cleaning Tips : How to clean the switch board in 5 minutes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त ५ मिनिटांत काळं पडलेलं स्विच बोर्ड होईल चकचकीत; या घ्या बटन्स साफ सफाईच्या सोप्या टिप्स

Home Cleaning Tips : . स्विच बोर्ड आणि बटन्स रोज स्पर्श केल्यामुळे काळपट पडतात, त्यावर कसलेही गडद डाग लागल्यानं अस्वच्छ, जुनाट दिसायला सुरूवात होते. ...