लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra bandh : मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल - Marathi News | Maharashtra bandh: So, does MNS support Lakhimpur murder? Direct question of the NCP nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, लखीमपूर हत्येला मनसेचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादीचा थेट सवाल

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. ...

Maharashtra Bandh: शिवसेनेची दादागिरी; उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण - Marathi News | Maharashtra Bandh: Shiv Sena Dadagiri; Deputy mayor's husband beats rickshaw driver | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेची दादागिरी; उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण 

Maharashtra Bandh Live Updates: महाराष्ट्र बंदचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.  ठाण्यातील वागळे इस्टेट, वर्तक नगर, माजिवडा, कोलशेत, पाचपखाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बसेस उपलब्ध नसल्याने रिक्षावर ...

सहानुभूती मिळवण्यासाठी भूतकाळ उगाळू नकोस..., अखेर महेश मांजरेकरांनी स्रेहा वाघला सुनावलंच..! - Marathi News | Bigg Boss Marathi 3: Mahesh Manjrekar slams Sneha Wagh for sharing her personal life issues on TV | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहानुभूती मिळवण्यासाठी भूतकाळ उगाळू नकोस..., अखेर महेश मांजरेकरांनी स्रेहा वाघला सुनावलंच..!

Bigg Boss Marathi 3:  या वीकेंडला मांजरेकरांनी फार काही शाळा घेतली नाही. पण हो, स्रेहाला मात्र जाता जाता सुनावलंच... ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणावरून कंगनाचा शाहरुखवर थेट निशाणा; जॅकी चॅनचं नाव घेत लगावला टोला! - Marathi News | Cruise Drugs Case Kangana Ranaut reminds fans that Jackie Chan apologized to people after his sons arrest in drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खान प्रकरणावरून कंगनाचा शाहरुखवर थेट निशाणा; जॅकी चॅनचं नाव घेत लगावला टोला!

'आर्यनची चूक त्याला समजदार बनवण्यास मदत करेल. याचा अर्थ असा नाही, की त्याला त्याच्या चुकांची शिक्षा होऊ नये.' ...

स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone  - Marathi News | Apple iphone se 3 may get 5g connectivity and a15 bionic chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone 

Cheap iPhone Apple iPhone SE 3 Specifications: Apple iPhone SE 3 चे काही स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच होण्याआधी समोर आले आहेत. हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो. ...

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी FRP; अध्यक्ष समरजित घाटगेंची घोषणा - Marathi News | Chhatrapati Shahu Cooperative Sugar Factory to provide one-time FRP - President Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोठी बातमी! छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी FRP

आताही शाहू कारखाना एकरकमी एफआरपी देणार असल्याने राज्यातील सर्व कारखान्यावर त्याचा नक्कीच दबाव वाढणार आहे. ...

Mumbai cruise drug case : Aryan Khan ला तुर्तास दिलासा नाहीच; जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी - Marathi News | aryan khan drugs case shahrukh khan son will seek bail on modnay before session court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai cruise drug case : Aryan Khan ला तुर्तास दिलासा नाहीच; जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी

Cruise drugs case: २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानचादेखील (aryan khan) समावेश होता. ...

Maharashtra Bandha: पुण्यात आंदोलनामुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम - Marathi News | due to agitation in pune solapur road at fatimanagar chowk was blocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandha: पुण्यात आंदोलनामुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम

वानवडीतील महाविकास आघाडीच्या वतीने संविधान चौकात 'संविधानाच्या' प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन 'महाराष्ट्र बंद' च्या रॅलीला सुरुवात झाली. ...

Lakme Fashion Week 2021 : लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले.... - Marathi News | Lakme Fashion Week 2021 : Bollywood actress malaika arora ramp walk in lakme fashion week 2021 goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाल लेहेग्यांत ब्रायडल लूकमध्ये झळकली मलायका; बोल्ड लूकमधील रॅम्पवॉक पाहताच चाहते म्हणाले....

Lakme Fashion Week 2021 : या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे. ...