लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घटस्फोटानंतर ती बनली ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत, कोण आहे ही सौंदर्यवती? घ्या जाणून.... - Marathi News | Kirsty Bertarelli Divorce £350million Divorce Settlement became richer than queen | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घटस्फोटानंतर ती बनली ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत, कोण आहे ही सौंदर्यवती? घ्या जाणून....

मिस यूके आणि मिस वर्ल्ड रनर अप असणारी क्रिस्टी बर्टरेली (Kirsty Bertarelli) वयाच्या ५०व्या वर्षी पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने अलीकडेच तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे आणि नक्कीच हा डिव्होर्स सर्वसामान्य नाही आहे. ...

Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय - Marathi News | Injustice on farmers by the authorities in Karmayogi Sahakari Sugar Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्‍यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे. ...

उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन - Marathi News | Silent agitation of Congress in front of Raj Bhavan led by Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

Congress Protest : लखीमपूर खीरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...

चेहरा नसलेलं बाळ जन्मलं, चमत्कार घडला अन् डॉक्टरांचं भाकीत खोटं ठरलं - Marathi News | A baby without a face was born, the doctor's prediction turned out to be false and a miracle happened in brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेहरा नसलेलं बाळ जन्मलं, चमत्कार घडला अन् डॉक्टरांचं भाकीत खोटं ठरलं

ब्राझीलच्या (Brazil) बारा डी साओ फ्रांसिस्‍को येथे विरोटरिया मार्चियोली हिचा जन्म झाला होता. सर्वसामान्य बालकांपेक्षी ही मुलगी वेगळीच होती, चिमुकलीस ना डोळे होते, ना नाक, ना चेहरा. त्यामुळे, या मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरही हैराण झाले होते. ...

बलूच हल्ल्यांना पाकिस्तान-चीन घाबरले, घेतला मोठा निर्णय; पण कराचीतून 5 लाख लोकांना हलवावं लागणार - Marathi News | Pakistan China fears Baloch attacks; taken a big decision; But 5 lakh people will have to migrate from Karachi | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलूच हल्ल्यांना पाकिस्तान-चीन घाबरले, घेतला मोठा निर्णय; पण कराचीतून 5 लाख लोकांना हलवावं लागणार

खरे तर, बलुचिस्तानातील ग्‍वादर बंदर हे चीनसाठी एक मोठे संकट बनले होते. येथे चीनी नागरिक आणि त्यांच्या गुंतवणुकीवर बलूच बंडखोर सातत्याने हल्ले करत होते. ...

Marashtra Bandha: पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार; सर्व संघटनांचा संयुक्तरीत्या बैठकीमध्ये निर्णय - Marathi News | Marketyard in Pune will remain closed Decision of all the organizations in the joint meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Marashtra Bandha: पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार; सर्व संघटनांचा संयुक्तरीत्या बैठकीमध्ये निर्णय

लखीमपूर (lakhimpur) घटनेच्या निषेधार्थ मार्केटयार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...

Crime News : उल्हासनगरातील चांदणी बारवर धाड, बारबालांसह ४० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Raid on Chandni Bar, case filed against 40 people including bar girls in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चांदणी बारवर धाड, बारबालांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

Crime News : शनिवारी रात्री साडे नऊ वाजता गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदणी बारवर पथकाने धाड टाकली.  ...

IPL 2021 Playoffs: विराट कोहलीच्या संघाला मोठा धक्का; वर्ल्ड कपसाठी दोन खेळाडू परतले माघारी - Marathi News | IPL 2021 Playoffs: Big blow for KKR & RCB, Shakib Al Hasan and Sri Lankan duo asked to join national teams for WC camp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Eliminator सामन्यापूर्वी बंगलोर व कोलकाता संघांना धक्के, तीन खेळाडू महत्त्वाच्या सामन्याला मुकणार

बंगलोरनं १४ सामन्यांत १८ गुणांसह तिसरे, तर कोलकातानं १४ गुणांसह चौथे स्थान पटकावून प्ले ऑफमधील स्थान पक्के केले.  ...

Dilip Walse Patil: भाजपचं करतंय महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न - Marathi News | BJP is trying to destabilize the Mahavikas Aghadi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dilip Walse Patil: भाजपचं करतंय महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न

केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा (bjp) नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे ...