Raju Shetty : फडणवीसांच्या काळात पूरग्रस्तांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला होता, आताही तसाच निर्णय घ्यायला हवा होता. उद्धव ठाकरेंनी स्वत: ट्विट केलं होत, मला बैठकीत आश्वासनही दिलं होतं ...
हदयविकाराच्या झटका आलेल्या जेष्ठ नागरिकांचे पोलिसांनी प्राण वाचवल्याची घटना खेड तालुक्यातील निमगाव येथे घडली आहे. १० ते१५ मिनिटे छातीवर पंपीग करून तात्काळ रुग्णालयात दाखल करून जीव वाचवल्याबद्दल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. ...
IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : महेंद्रसिंग धोनीचा हा आयपीएलमधील २५वा प्ले ऑफ सामना आहे आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक प्ले ऑफ खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे ...
मिस यूके आणि मिस वर्ल्ड रनर अप असणारी क्रिस्टी बर्टरेली (Kirsty Bertarelli) वयाच्या ५०व्या वर्षी पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने अलीकडेच तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे आणि नक्कीच हा डिव्होर्स सर्वसामान्य नाही आहे. ...
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे. ...
ब्राझीलच्या (Brazil) बारा डी साओ फ्रांसिस्को येथे विरोटरिया मार्चियोली हिचा जन्म झाला होता. सर्वसामान्य बालकांपेक्षी ही मुलगी वेगळीच होती, चिमुकलीस ना डोळे होते, ना नाक, ना चेहरा. त्यामुळे, या मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरही हैराण झाले होते. ...
खरे तर, बलुचिस्तानातील ग्वादर बंदर हे चीनसाठी एक मोठे संकट बनले होते. येथे चीनी नागरिक आणि त्यांच्या गुंतवणुकीवर बलूच बंडखोर सातत्याने हल्ले करत होते. ...
लखीमपूर (lakhimpur) घटनेच्या निषेधार्थ मार्केटयार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...