लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sharad Pawar : पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण - Marathi News | Sharad Pawar : The struggle against the fugitive leaders started from Solapur, Pawar said | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण

Sharad Pawar : अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती. ...

Gauri Khan Property : काय सांगता? इतक्या कोटींची मालकीण आहे किंगखानची पत्नी गौरी खान - Marathi News | Gauri Khan Birthday : Know about shahrukh khan wife gauri khan net worth Gauri Khan Property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gauri Khan Property : काय सांगता? इतक्या कोटींची मालकीण आहे किंगखानची पत्नी गौरी खान

Gauri Khan Birthday Special: आज आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे आणि नेमका आजच त्याची आई  गौरी खानचा वाढदिवस आहे. शाहरूखच्या नावाचं वलय असलं तरी गौरीनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

आईसोबत देशभर सहलीला, कुणी जातं का? भेटा या मायलेकींना, प्रवासाची जिंदादिल गोष्ट! - Marathi News | A trip with mom across the country? The story of a traveler mother-daughter from Mumbai. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईसोबत देशभर सहलीला, कुणी जातं का? भेटा या मायलेकींना, प्रवासाची जिंदादिल गोष्ट!

सहलीचा बेत, तोही आपल्या आईबरोबर? कसा असेल अनुभव? सांगतेय वृषाली... ...

Maharashtra Bandh: पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जाण्यासाठी पुकारला बंद - Marathi News | maharashtra bandh 11 october from mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh: पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जाण्यासाठी पुकारला बंद

महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला आहे. ...

राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र - Marathi News | Mumbai drugs party news, state government is trying to save the accused, says Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतंय, सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

'आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी कठोर कारवाई झाली पाहिजे.' ...

Video : Deepak Chahar नं मैदानावर केलं 'तिला' प्रपोज; हॉटेलमध्ये Dhoni साक्षीनं दिलं सरप्राईज - Marathi News | Watch Deepak Chahars CSK Teammates Led By MS Dhoni Did This After He Proposed To Girlfriend | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : Deepak Chahar नं मैदानावर केलं 'तिला' प्रपोज; हॉटेलमध्ये Dhoni साक्षीनं दिलं सरप्राईज

Ipl 2021 Deepak Chahar: सामन्यानंतर दीपकनं त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली.  ...

Mumbai rave party case: '...तर आर्यन दोषी नाही'; सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा आर्यनला पाठिंबा - Marathi News | aryan khan gets support from sushant singh rajput lawyer vikas singh in drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai rave party case: '...तर आर्यन दोषी नाही'; सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा आर्यनला पाठिंबा

Mumbai cruise drug case: या प्रकरणात किंग खानच्या मुलाचं नाव आल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे. ...

आत्महत्या करण्यासाठी ९व्या मजल्यावरून मारली उडी, खालच्या BMW वर पडला आणि वाचला... - Marathi News | Shocking : Man jumped from 9th floor landed on bmw car, survived | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आत्महत्या करण्यासाठी ९व्या मजल्यावरून मारली उडी, खालच्या BMW वर पडला आणि वाचला...

Man Jumped on BMW Car : तरूण कारवर पडल्यावर स्वत:हून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. पण लोकांनी त्याची स्थिती बघता त्याला उभं राहू दिलं नाही. ...

नवरात्रीसाठी कपडे आणि रंगाची निवड कशी करायची | Navratri Special 2021| Navratri Fashion Hacks - Marathi News | How to choose clothes and colors for Navratri | Navratri Special 2021 | Navratri Fashion Hacks | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :नवरात्रीसाठी कपडे आणि रंगाची निवड कशी करायची | Navratri Special 2021| Navratri Fashion Hacks

ड्रेस, कुर्ता, साडी कशी करायची रंगाची निवड? आजच्या व्हिडिओ मध्ये मृणमयी अवचट फॅशन एक्स्पर्ट कडून जाणून घेऊयात नवरात्रींच्या साठी फॅशन टिप्स ...