लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Drugs in Mumbai: हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर छापा, १० जण ताब्यात; मोठे सेलिब्रेटी जाळ्यात अडकले? - Marathi News | Drugs in Mumbai: Raid on high profile drugs party, 10 arrested; Big celebrity trapped? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर छापा, १० जण ताब्यात; मोठे सेलिब्रेटी जाळ्यात अडकले?

कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. ...

Maharashtra Flood: अस्मानी संकट थांबेना, आणखी १५ दिवस पावसाचे; शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी - Marathi News | Maharashtra Flood: Crisis will not stop, 15 more days of rain; Worrying news for farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अस्मानी संकट थांबेना, आणखी १५ दिवस पावसाचे; शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी

उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची निर्मिती होते. ...

India China FaceOff: सीमेवर ड्रॅगनची वळवळ; चीनविरोधात मुकाबला करण्यास भारत सज्ज - Marathi News | India China FaceOff: Dragon's turn at the border; India ready to fight China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर ड्रॅगनची वळवळ; चीनविरोधात मुकाबला करण्यास भारत सज्ज

ऑगस्टच्या प्रारंभी पूर्व लडाखच्या सीमेवरील गोगरा येथून भारत व चीनने माघार घेतली. ...

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर? नेत्यांमध्येच रंगली एकमेकांना शह देण्याची तयारी - Marathi News | Shiv Sena dispute on the rise? Anil Parab And Ramdas Kadam trouble due to allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर? नेत्यांमध्येच रंगली एकमेकांना शह देण्याची तयारी

शिवसेना नेत्याकडूनच सोमय्या यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद? ...

‘क्रिकेट ऑफ स्पिरिट’चा अतिरेक नकोच! विश्वचषक अंतिम लढतीत कुठे गेली होती मोर्गनची खेळभावना... - Marathi News | IPL 2021 R Ashwin Controversy : Where did Morgan's sportsmanship go in the World Cup final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषक अंतिम लढतीत कुठे गेली होती मोर्गनची खेळभावना...

अश्विनच्या धाव घेण्याच्या त्या प्रयत्नावर पुन्हा एकदा आजीमाजी खेळाडू मतप्रदर्शनात विभागले आहेत.शेन वॉर्न आणि जिमी निशाम यांनी मोर्गनची बाजू घेतली ...

बापरे! डेंग्यूनं पुन्हा डोकं वर काढलं; तुम्हाला कोरोना झालाय की डेंग्यू? 'असं' ओळखा - Marathi News | Dengue reared its head again; Do you have corona or dengue? know about how to Identify | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्यूनं पुन्हा डोकं वर काढलं; तुम्हाला कोरोना झालाय की डेंग्यू? 'असं' ओळखा

कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्येही तापाचा समावेश आहे. त्यामुळे ताप आला की प्रथमत: कोरोनाची भीती वाटते.  ...

मोइ कुन? आमी कुन?.. - Marathi News | Questions that test the very existence of Assamese people. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Assam, illegal migrant, conflict, NRC.. What next

आसामी माणसांच्या अस्तित्वाचीच परीक्षा पाहणारे काही प्रश्न.. ...

मार्डचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; बैठक न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी - Marathi News | Mard's strike continued the next day; Disgruntled among the protesters as the meeting was not held | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्डचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; बैठक न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी

आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र राज शासन तयार नसल्याची प्रतिक्रिया मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे पाटील यांनी दिली. ...

मम्मा, चल आपणही पप्पांसारखे तारा होऊ अन्..; लहानग्या मुलीसह महिलेची आत्महत्या - Marathi News | Nashik Woman commits suicide with little girl after her father died due to Corona | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मम्मा, चल आपणही पप्पांसारखे तारा होऊ अन्..; लहानग्या मुलीसह महिलेची आत्महत्या

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना शनिवारी येथील विनयनगर परिसरात घडली. सुजाता प्रवीण तेजाळे (३६) व अनया प्रवीण तेजाळे (७) असे या दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे ...