लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वे विभागाचे मोठे पाऊल, वीज प्रकल्पात कोळसा पोहोचवण्यासाठी 24 तास धावणार ट्रेन - Marathi News | A big step of the railway department, trains will run 24 hours to deliver coal to the power project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे विभागाचे मोठे पाऊल, वीज प्रकल्पात कोळसा पोहोचवण्यासाठी 24 तास धावणार ट्रेन

वीज क्षेत्रातील अभियंत्यांचे म्हणणे आहे की वीज निर्मितीच्या प्रत्येक मेगावाट वीज निर्मितीसाठी सरासरी 0.75 टन कोळशाची गरज असते. ...

धावत्या ट्रेनसमोर १६ वर्षीय युवकानं मारली उडी; सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख - Marathi News | 16-year-old boy jumps in front of running train; PM Narendra Modi name mentioned in the suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या ट्रेनसमोर युवकानं मारली उडी; सुसाईड नोटमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख

ग्वालियर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील ११ वीत शिकणाऱ्या युवकाने रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. ...

Crime News: मोठी कारवाई, निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवरचा ९ कोटी ३६ लाखांचा साठा जप्त, मुंबई, भिवंडी आणि ठाण्यात तस्करी - Marathi News | Crime News: nicotine-containing hookah flavor worth Rs 9 crore 36 lakh seized, smuggling in Mumbai, Bhiwandi and Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई, निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवरचा ९ कोटी ३६ लाखांचा साठा जप्त

Crime News: भिवंडीतील धामणकरनाका येथील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर छापा मारून hookah flavorचा माल गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने जप्त केला होता. ...

पुणे : ED ने जप्त केलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी - Marathi News | robbery in d s kulkarni bungalow in pune ed resized four years back investors fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED ने जप्त केलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

D.S.Kulkarni : डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंगलाही ED कडून जप्त करण्यात आला होता. ...

Crime News: ...म्हणून पत्नीने साथीदाराच्या मदतीने केली पतीची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Crime News: ... Wife killed her husband with the help of her partner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून पत्नीने साथीदाराच्या मदतीने केली पतीची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

Crime News : पत्नीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी भिवंडीत घडली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पत्नीस पोलिसांनी अटक केली आहे. ...

करून दाखवले! Air India खासगीकरणातून सरकारची कटिबद्धता सिद्ध: PM नरेंद्र मोदी   - Marathi News | pm narendra modi told about air india privatisation and centre govt achievements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवले! Air India खासगीकरणातून सरकारची कटिबद्धता सिद्ध: PM नरेंद्र मोदी  

आम्ही मात्र सुधारणांसाठी वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी Air India खासगीकरणाबाबत बोलताना केले. ...

साहसी पराक्रम नडला! महिलेने सेफ्टी रोप न बांधताच ८२ फूटावरुन खाली उडी मारली अन्... - Marathi News | Yevgenia Leontyeva Jumped to Her Death due to when rope 'is not secured' during extreme sport | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सर्वात मोठी चूक जीवघेणी ठरली! महिलेने ८२ फूटावरुन खाली उडी मारली अन्...

हे दृश्य पाहून उपस्थित सगळेच लोक मोठ्याने ओरडले. परंतु कुणालाही काहीच करता आलं नाही. ...

चांगल्या CIBIL Score मुळे Loan मिळणं होणार सोपं; केवळ 'या' सहा गोष्टींकडे ठेवा लक्ष - Marathi News | good cibil score will make getting loan easy follow these tips know more details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चांगल्या CIBIL Score मुळे Loan मिळणं होणार सोपं; केवळ 'या' सहा गोष्टींकडे ठेवा लक्ष

How to improve your CIBIL/ Credit Score : अनेकदा ग्राहकांचा CIBIL स्कोअर कमी असल्यामुळे कर्ज नाकारलं जातं. जाणून घेऊया काही टीप्स ज्याच्या मदतीनं तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर चांगला करता येईल. ...

मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, काजोलसोबतही केले आहे काम - Marathi News | Do know you Sonali Khare's husband is also a well known actor, has acted even with Kajol, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या सोनाली खरेचा पती आहे हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता, काजोलसोबतही केले आहे काम

‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान दोघांचीही पहिली भेट झाली होती. तेथून त्यांच्या प्रेमालाही सुरुवात झाली होती. ...