लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेगा टाऊनशिप उभारताना वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पर्याय द्या; मनसेची मागणी - Marathi News | government should give options like flyovers while planning new township mns leader raju patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेगा टाऊनशिप उभारताना वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पर्याय द्या; मनसेची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं पत्र ...

मन हेलावून टाकणारी दुर्घटना; अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Heartbreaking accident; 8 members of the same family die in an accident at Firozabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मन हेलावून टाकणारी दुर्घटना; अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू

स्थानिकांच्या माहितीनुसार, दरवर्षी संपूर्ण कुटुंब बाबा जाहरवीर यांच्या जन्मस्थळी गोगामेडी येथे दर्शनासाठी जातं ...

'Myra Vikul' as a anchor in Chala Hawa Yeu Dya | Anchoringवरुन मायराने घेतली निलेश साबळेची शाळा - Marathi News | 'Myra Vikul' as an anchor in Chala Hawa Yeu Dya | Myra took Nilesh Sable's school from Anchoring | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'Myra Vikul' as a anchor in Chala Hawa Yeu Dya | Anchoringवरुन मायराने घेतली निलेश साबळेची शाळा

'Myra Vikul' as a anchor in Chala Hawa Yeu Dya | 25 to 27 Oct Episodes | Anchoringवरुन मायराने घेतली निलेश साबळेची शाळा ...

Ananya Panday: चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली - Marathi News | Aryan Khan Mumbai Cruis Drug Case: Ananya Panday Deleted Whatsapp Chats before NCB Enquiry visit | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली

Ananya Panday Deleted Whatsapp Chats: आर्यन खानच्या मोबाईलमधून अनन्याशी करण्यात आलेले चॅट सापडले आहेत. यामध्ये ड्रग्जचा सरळसरळ उल्लेख आहे. ...

धक्कादायक! दोन लाख रूपयात पत्नीला विकून खरेदी केला महागडा मोबाइल, २ महिन्यांआधीच झालं होतं लग्न - Marathi News | Odisha : Teen sells wife to man in Rajasthan, Spent money in dining and smartphone woman rescued | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दोन लाख रूपयात पत्नीला विकून खरेदी केला महागडा मोबाइल, २ महिन्यांआधीच झालं होतं लग्न

पोलीस अधिकारी बुलु मुंडा यांनी सांगितलं की, अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ वर्षीय तरूणीच्या संपर्कात आला होता. ...

Goa Election 2022: BJP आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार? ‘ही’ दोन नावे आघाडीवर; शहा-सावंत यांच्यात चर्चा! - Marathi News | bjp to change cm in goa before assembly election 2022 shah and fadnavis discussion on 2 possible names | Latest goa News at Lokmat.com

गोवा :BJP आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार? ‘ही’ दोन नावे आघाडीवर; शहा-सावंत यांच्यात चर्चा!

Goa Election 2022: भाजप आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, दोन नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.   ...

अखेर मीरा भाईंदर महापालिकेचे बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न देण्याचे निर्देश  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation instructed not to provide power supply to illegal peddlers and unauthorized constructions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर मीरा भाईंदर महापालिकेचे बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न देण्याचे निर्देश 

Mira Bhayander Municipal Corporation : फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांना केल्या जाणाऱ्या बेकायदा वीज पुरवठा बाबत दिलेल्या बातम्यांनंतर अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांना वेसण घालण्यासाठी पालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  ...

पुण्यात चौथ्या मजल्यावरून उडी मारून २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या - Marathi News | 26 year old married woman commits suicide jumping fourth floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चौथ्या मजल्यावरून उडी मारून २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

वडगाव बुद्रुक येथील माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्समध्ये पवन व राधिका हे दोघे विवाहित जोडपे राहत आहेत. आज शनिवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान राधिकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती ...

वर्कशॉपमधील चोऱ्यांमुळे मालक वैतागला, आखला भन्नाट प्लान; चोरांना असं रंगेहात पकडलं, वाचा... - Marathi News | Mp shivpuri police arrest two theft from binding workshop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्कशॉपमधील चोऱ्यांमुळे मालक वैतागला, आखला भन्नाट प्लान; चोरांना असं रंगेहात पकडलं, वाचा...

मध्य प्रदेशच्या शिवपुरी भागात गेल्या चार दिवसांपासून चोरीच्या घटना उघडकीस येत होत्या. या घटनांमागचं गुढ उकलण्यात आता मोठं यश प्राप्त झालं आहे. ...