लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ?, समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली तक्रार - Marathi News | Sameer Wankhede's sister-in-law lodges complaint at Goregaon police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ?, समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली तक्रार

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

छटपुजेनिमित्त ठाण्यातील तलाव परिसरात मोठी गर्दी; कोरोनाचे नियम धाब्यावर - Marathi News | Large crowd in Thane lake area due to Chhatpuja | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छटपुजेनिमित्त ठाण्यातील तलाव परिसरात मोठी गर्दी; कोरोनाचे नियम धाब्यावर

यावेळी राज्याचे नगर विकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या तलावाला भेट देत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ...

नाशिक : बंदी असतांना साजरी झाली छटपूजा, स्थानिक नगरसेवकांची उपस्थिती  - Marathi News | Nashik Chhatpuja was celebrated during ban, presence of local corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदी असतांना साजरी झाली छटपूजा, स्थानिक नगरसेवकांची उपस्थिती

राज्यात सरकार असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकानेच छटपूजेला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.  ...

T20 World Cup, Shaheen Afridi : पाकिस्तानी खेळाडू आफ्रिदीनं Live सामन्यात उडवली होती रोहित, राहुल व विराटची खिल्ली; Video Viral - Marathi News | T20 World Cup 2021: Shaheen Afridi enacts the way he dismissed Rohit Sharma, KL Rahul and Virat Kohli on crowd demand, Watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : पाकिस्तानी चाहत्यांना खूश करण्यासाठी शाहिन आफ्रिदीनं उडवली टीम इंडियाच्या दिग्गजांची खिल्ली

भारतीय संघाचे ( Indian Cricket Team) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान ( T20 World Cup) साखळी फेरीतच संपुष्टात आले आणि खेळाडू मायदेशातही परतले आहेत. ...

Budget Smartwatch: boAt चा शानदार स्मार्टवॉच SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटर लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Budget Smartwatch boAt Watch Zenit launched know price and feature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Budget Smartwatch: boAt चा शानदार स्मार्टवॉच SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटर लाँच; जाणून घ्या किंमत 

Budget Smartwatch boAt Watch Zenit: boAt Watch Zenit ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. जो 11 नोव्हेंबरपासून अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. ...

एकनाथ शिंदेंनीच रचला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा स्टंट?, माओवादी प्रवक्त्याचं पत्रक व्हायरल - Marathi News | Eknath Shinde stunt about death threat from Naxalites Maoist spokesperson letter goes viral | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकनाथ शिंदेंनीच रचला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा स्टंट?, माओवादी प्रवक्त्याचं पत्रक

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी माओवादी पार्टीकडून (नक्षल्यांकडून) दिलेलीच नाही. ...

भाजपचे कमबॅक! त्रिपुरातील निवडणुकीत ३३४ पैकी ११२ ठिकाणी बिनविरोध विजय; २२२ जागांवर मतदान - Marathi News | bjp wins 112 out of 334 seats uncontested in tripura civic elections 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे कमबॅक! त्रिपुरातील निवडणुकीत ३३४ पैकी ११२ ठिकाणी बिनविरोध विजय; २२२ जागांवर मतदान

उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात असून, यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

जुही चावलाने पैशांसाठी नाही तर 'या' कारणामुळे केले होते लग्न,इतक्या वर्षानंतर सत्य आले समोर - Marathi News | People used to comment that Juhi Chawla married elder guy due to money but actual truth was this, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुही चावलाने पैशांसाठी नाही तर 'या' कारणामुळे केले होते लग्न,इतक्या वर्षानंतर सत्य आले समोर

जुहीने जेव्हा जय मेहतासोबत लग्न केले, तेव्हा जय मेहता ३३ वर्षाचे होते आणि जुही २८ वर्षांची होती.जय मेहता लकूमध्ये वयाने मोठे दिसतात. ...

"निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा ठाकरे सरकारचा रडीचा डाव" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize mahavikas aghadi corporator numbers increased mumbai election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा ठाकरे सरकारचा रडीचा डाव"

आमदार अतुल भातखळकर यांची जोरदार टीका. मुख्यमंत्री महोदय काहीही केलत तरी मुंबईत येणार तर फक्त भाजपाच, भातखळकरांचा टोला. ...