लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

UP Election 2022 : प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटरच्या नियुक्तीसाठी काँग्रेस घेतेय परीक्षा, विचारले जातायत असे प्रश्न - Marathi News | UP Election 2022 up congress took the examination in lucknow to appoint spokesperson and coordinator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटरच्या नियुक्तीसाठी काँग्रेस घेतेय परीक्षा, विचारले जातायत असे प्रश्न

सर्व जिल्ह्यांसाठी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांत 10 प्रश्न बहुपर्यायी आहेत. तर 2 प्रश्न लेखी स्वरुपाचे आहेत. मात्र, लखनौसाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काहीसा वेगळा होता. ...

शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली  - Marathi News | Raj Thackeray paid homage to Babasaheb Purandare through a special caricature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली 

Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्राच्या माध्यमातून Babasaheb Purandare यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Pune Corona News: शहरात मंगळवारी ९६ नवे कोरोनाबाधित तर ४६ कोरोनामुक्त - Marathi News | In the pune city on Tuesday, 96 new corona-free and 46 corona-free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात मंगळवारी ९६ नवे कोरोनाबाधित तर ४६ कोरोनामुक्त

गेल्या आठ दिवसात तिसऱ्यांदा तपासणीच्या तुलनेत बाधितांची दिवसाची टक्केवारी २ टक्क्यांच्यापुढे गेली आहे. ...

अनुष्का शर्माने नियोन ग्रीन स्विमसूटमधील फोटो केले शेअर, पूलमध्ये दिसली ग्लॅमरस अंदाजात - Marathi News | Anushka Sharma in Neon Green Monokini Pool Photos Goes Viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माने नियोन ग्रीन स्विमसूटमधील फोटो केले शेअर, पूलमध्ये दिसली ग्लॅमरस अंदाजात

Facial At Home : थंडीमुळे चेहरा कोरडा पडलाय, काळपट दिसतोय? घरीच 'असं' गोल्ड फेशियल करून मिळवा ग्लोईंग त्वचा - Marathi News | Facial At Home Winter Skin Care Tips :  Gold facial at home with turmeric rice flour and rose water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीमुळे चेहरा कोरडा पडलाय, काळपट दिसतोय? घरीच 'असं' गोल्ड फेशियल करून मिळवा ग्लोईंग त्वचा

Facial At Home Winter Skin Care Tips : गोल्ड फेशियल किट बाजारात सहज मिळतं.  जे तुमच्या त्वचेला ग्लोईंग बनवण्याचे काम करते. पण अशा किटमध्ये बहुतेक केमिकल्सचा वापर केला जातो. ही रसायने काही काळानंतर तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम करतात. ...

IND vs NZ, T20: व्यंकटेश अय्यरला चॅम्पियन अष्टपैलू बनवण्यासाठी राहुल द्रविडनं कंबर कसली, दिल्या खास टिप्स! - Marathi News | IND vs NZ 1st T20 Rahul Dravid pays close attention to Venkatesh Iyer in practice session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्यंकटेश अय्यरला चॅम्पियन अष्टपैलू बनवण्यासाठी राहुल द्रविडनं कंबर कसली, दिल्या खास टिप्स!

India vs New Zealand, 1st T20: जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये बुधवारी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतला पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. ...

'डिस्को डान्सर'च्या निर्मात्यांनी पत्नीच्या उपचारासाठी मागितली मदत, सापडले आर्थिक अडचणीत - Marathi News | The creators of 'Disco Dancer' asked for help for his wife's treatment, but found her in financial difficulties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डिस्को डान्सर'च्या निर्मात्यांनी पत्नीच्या उपचारासाठी मागितली मदत, सापडले आर्थिक अडचणीत

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी सुभाष मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ...

Photos: ...अखेर लतिका-अभिमन्यु आले एकत्र; रोमॅण्टिक डेटचे फोटो व्हायरल - Marathi News | marathi tv serial Sundara Manamadhye Bharali abhimanyu and latika romantic date photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: ...अखेर लतिका-अभिमन्यु आले एकत्र; रोमॅण्टिक डेटचे फोटो व्हायरल

Sundara Manamadhye Bharali: व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लतिकाने लाल रंगाची साडी नेसली असून अभिमन्युने फॉर्मल कपडे परिधान केले आहेत. ...

Devendra Fadnavis: सगळ्या डोमकावळ्यांना पुरून उरू; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिक, संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP Devendra Fadnavis target NCP Nawab Malik, Shivsena Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळ्या डोमकावळ्यांना पुरून उरू; फडणवीसांचा मलिक, राऊतांना उपरोधिक टोला

सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही लोकं टीव्हीवरच दिसतात. काही कोंबडे दिवसभर चॅनेलवर दिसतात अशा शब्दात फडणवीसांनी सत्ताधारी नेत्यांची खिल्ली उडवली आहे. ...