लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केली नाही, निवडलेला मार्ग योग्य नव्हता”: मोहन भागवत - Marathi News | rss mohan bhagwat said india did not take the right path of progress in last 75 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केली नाही, निवडलेला मार्ग योग्य नव्हता”: मोहन भागवत

केवळ राजकीय हेतूने समाजसेवा करू नये, त्यात नि:स्वार्थीपणा हवा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांच्या खऱ्या सुनेला पाहिलंत का?, तीदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | Did you see Aai Kuthe Kay Karte fame Kanchan Deshmukh's real daughter-in-law ? She is also a famous Marathi actress. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांच्या खऱ्या सुनेला पाहिलंत का?, तीदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

फार कमी लोकांना माहित आहे की कांचन देखमुख उर्फ अर्चना पाटकर यांची सूनदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. ...

Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर - Marathi News | Trains start but passengers are waiting for discounts in tickets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर

प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे ...

Android Virus Alert: PhoneSpy नावाचा धोकादायक व्हायरस ठेवतोय तुमच्यावर पाळत; अशाप्रकारे राहा सुरक्षित  - Marathi News | Phonespy virus affected 23 android apps are stealing phones data how to stay safe   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PhoneSpy नावाचा धोकादायक व्हायरस ठेवतोय तुमच्यावर पाळत; अशाप्रकारे राहा सुरक्षित 

Android Virus PhoneSpy: PhoneSpy नावाच्या नव्या धोकादायक Android Virus ची माहिती समोर आली आहे. हा Malware 23 अ‍ॅप्समध्ये आढळला आहे.   ...

किस बाई किस! 'या' अभिनेत्याने चक्क ३७ वेळा दिला किसिंग सीनचा रिटेक - Marathi News | actor did not know how to kiss had to give 37 retakes for a scene | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किस बाई किस! 'या' अभिनेत्याने चक्क ३७ वेळा दिला किसिंग सीनचा रिटेक

Kartik aaryan: 'कांची' चित्रपटात कार्तिकचा मुख्य भूमिका साकारत असलेल्या मिष्टीसोबत एक किसिंग सीन होता. मात्र, हा सीन करणं कार्तिकसाठी सोपं नव्हतं. ...

याला म्हणतात फोटोशूट, मोदी-योगींच्या फोटोतील 'लक्षवेधी फरक' - Marathi News | This is called photoshoot, the striking difference between Modi and Yogi viral photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात फोटोशूट, मोदी-योगींच्या फोटोतील 'लक्षवेधी फरक'

मोदी आणि योगी यांच्यातील दोन फोटोपैकी एका फोटोमध्ये मोदींच्या खांद्यावर शॉल दिसते. तर, दुसऱ्या फोटोतून ही शाल गायब असल्याचं काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटलंय. ...

TET Exam: टीईटी परीक्षेस ८ हजार विद्यार्थी 'डुप्लिकेट'! परीक्षेस तब्बल ९० टक्के उमेदवारांची उपस्थिती - Marathi News | 8 thousand duplicates for tet exam 90 percent student attended exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam: टीईटी परीक्षेस ८ हजार विद्यार्थी 'डुप्लिकेट'! परीक्षेस तब्बल ९० टक्के उमेदवारांची उपस्थिती

परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली ...

नागा चैतन्य - समंथाचा 'या' अभिनेत्रीमुळे मोडला संसार,अफेअरच्या चर्चांना उधाण - Marathi News | Actress Priya Bhavani Shankar is in limelight of affair with Naga Chaitanya. Was she the reason behind Samantha's divorce? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य - समंथाचा 'या' अभिनेत्रीमुळे मोडला संसार,अफेअरच्या चर्चांना उधाण

नागा चैतन्यने यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. ...

IND vs NZ T20 Series: न्यूझीलंडविरुद्ध क्लिन स्वीप करत भारतानं केली पाकिस्तानच्या जागतिक विक्रमाची बरोबरी - Marathi News | ind vs nz t20 series india equals pakistan s world record by clean sweep against new zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडविरुद्ध क्लिन स्वीप करत भारतानं केली पाकिस्तानच्या जागतिक विक्रमाची बरोबरी

IND vs NZ T20 Series: टी-२० मालिकेत भारतानं न्यूझीलंडचा ३-० असा पराभव करत मालिका आपल्या खिशात घातली. ...