सोनाळा येथील कापूस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे बुधवारी सकाळी पहूरकडे येत होते. सोनाळा येथील साठवण तलावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी संजय पाटील यांना अडविले ...
नांदेड तहसील कार्यालयाकडे २९ जणांना अफूचे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना देण्यात आल्याची नोंद आहे. दर महिन्याला त्यांच्यासाठी साडेतीनशे डबी अफू मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणला जातो. ...
चिमुकल्या बाळांची नावं आगळ्या-वेगळ्या स्वरूपाची ठेवली जाण्याच्या घटना हल्ली कॉमन झाल्या आहेत. मात्र, उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने आपल्या नवजात बालकाचे नाव चक्क ‘पंतप्रधान’ असे ठेवले. विशेष म्हणजे, त्यांच्य ...
चौधरी दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. तसे आधारकार्डही त्यांनी बनविले आहे. तर १० नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव ''पंतप्रधान'' ठेवले आहे. ...