म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
राज्यात गेले काही दिवस कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या वेळा मध्यरात्री 12 पर्यंत करण्याची मागणी त्यांच्या असोसिएशनकडून सरकारला करण्यात आली आहे. ...
America-Russia warships in Sea: रशियाने सांगितले की, अमेरिकेच्या युद्धनौकेवरून हेलिकॉप्टर आकाशात झेपावणार होते. युद्धनौकेचा रस्ता बदलण्याऐवजी हेलिकॉप्टर उड्डाणाची तयारी करत होते. याचा अर्थ युद्धनौकेला आपला रस्ता आणि वेगात बदल करणे आता शक्य नाहीय असा ...
दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, 200 हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. ...
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील बाबा प्राईम हॉलमध्ये गुरुवारी शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ...
Terrorist Attack on Civilians: प्रत्येक नागरिकाला वैयक्तीक सुरक्षा देणे अशक्य असल्याचे मत आज सैन्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जम्मू -काश्मीरमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सामील असलेला LeT चा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी उमर मुश्ताक खांडे ...