लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठ्या ऑपरेशनची तयारी! लष्कर प्रमुखांनी घेतला नियंत्रण रेषेवरील स्थितीचा आढावा; देऊ शकतात मोठा आदेश - Marathi News | Army chief general MM Naravane visited forward areas of line of control, on the context Target killing in kashmir and poonch encounter issie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या ऑपरेशनची तयारी! लष्कर प्रमुखांनी घेतला नियंत्रण रेषेवरील स्थितीचा आढावा; देऊ शकतात मोठा आदेश

लष्करप्रमुख एमएम नरवणे, पुंछमध्ये नऊ जवानांना आलेले हौतात्म्य आणि दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ...

शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर - Marathi News | samantha was the first choice for shah rukh khan atlee film heres why she reportedly turned it down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर

Samantha: बॉलिवूडचा किंग खान लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक एटली (atlee) यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा अॅक्शनपट असून या चित्रपटात समंथा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं. ...

kojagiri Purnima 2021: पुणे शहरातील उद्यानं आज रात्री बंदच राहणार - Marathi News | kojagiri Purnima 2021 Parks in Pune city will remain closed tonight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kojagiri Purnima 2021: पुणे शहरातील उद्यानं आज रात्री बंदच राहणार

कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनेक जण कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये जात असतात. मात्र, यावर्षीही शहरातील महापालिकेची सर्व उद्याने बंदच राहणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. ...

मुख्यमंत्री भाषण देताहेत; त्यांचे मंत्री मंचावर महिलेच्या केसातून गॉगल काढताहेत; VIDEO व्हायरल - Marathi News | minister brijendra pratap placed his hand on the knees of bjp candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री भाषण देताहेत; त्यांचे मंत्री मंचावर महिलेच्या केसातून गॉगल काढताहेत; VIDEO व्हायरल

मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना भाजपच्या मंत्र्याचं कृत्य; काँग्रेसची सडकून टीका ...

हद्द झाली; डॉक्टरने 'किडनी स्टोन'ऐवजी रुग्णाची 'किडनी'च काढली, हॉस्पिटलला दणका - Marathi News | Gujarat Doctor removes kidney instead of stone hospital to pay Rs 11 2 lakh damages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हद्द झाली; डॉक्टरने 'किडनी स्टोन'ऐवजी रुग्णाची 'किडनी'च काढली, हॉस्पिटलला दणका

Doctor removes kidney instead of stone : किडनी स्टोनच्या उपचारासाठी रुग्णाला करण्यात आलं होतं रुग्णालयात दाखल.  ...

सासरच्यांना बेशुद्ध करून फरार झाली नवरी, पोलिसांनी पकडल्यावर समजलं ती तर आहे पाच मुलांची आई  - Marathi News | The bride fled after knocking the family unconscious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरच्यांना बेशुद्ध करून फरार झाली नवरी, पोलिसांनी पकडल्यावर समोर आली धक्कादायक माहिती 

crime News: उदयपूरवाटी भागामध्ये दहा दिवसांपूर्वी बिहारमधून लग्न करून आणलेल्या एका नववधूने रचलेले धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. या नववधूने पतीसह सासरच्या मंडळीला बेशुद्ध करून घरातून पसार झाली. ...

Pune Corona News: पुणे शहरातही रुग्णसंख्येत होतीये घट; सोमवारी 'केवळ ७०' नवे कोरोनाबाधित - Marathi News | The number of patients was also declining in Pune city only 70 new corona affected on monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरातही रुग्णसंख्येत होतीये घट; सोमवारी 'केवळ ७०' नवे कोरोनाबाधित

कोरोनाबाधितांची नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असताना, सोमवारी शहरात कोरोना दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

Vegetable Tomato Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत विकले जाताहेत टोमॅटो; ९३ रु. किलोवर पोहोचला भाव  - Marathi News | vegetable inflation price of tomatoes very high in most cities like petrol diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत विकले जाताहेत टोमॅटो; ९३ रु. किलोवर पोहोचला भाव 

Vegetable Tomato Price Hike: पेट्रोल-डिझेल, गॅसनंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. ...

इशा-आहाना इतक्याच सुंदर दिसतात सनी देओलच्या सख्ख्या बहिणी; पाहा भावंडांचा 'हा' फोटो - Marathi News | sunny deol happy birthday here is some lesser known facts about actor sisters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इशा-आहाना इतक्याच सुंदर दिसतात सनी देओलच्या सख्ख्या बहिणी; पाहा भावंडांचा 'हा' फोटो

Sunny deol: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लेकी इशा देओल आणि आहाना देओल या दोघींविषयी प्रत्येकालाच ठावूक आहे. ...