PM Narendra Modi : उत्तर प्रदेशातील वाराणसी या मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील ५,२०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे, तसेच त्या राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही त्यांनी केले. ...
कॅप्टन यांनी अरुसा आलम ही आपली मैत्रीण असल्याचे, ती पाकिस्तानी असल्याचे लपवून ठेवले नाही.. असे असताना नवा पक्ष स्थापन करताच, हे प्रकरण उकरून काढणे अयोग्य आहे, असे चरणजितसिंग चन्नी म्हणाले. ...
monsoon : मान्सून देशातून परतला असतानाच सर्वत्र पावसाची हजेरी कमी झाली आहे. देशभरात पावसात घट झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील मान्सूनच्या माघारीच्या तारखा पाहिल्या असता मागील पाच वर्षांत मान्सून २५ ऑक्टोबरच्या आसपास देशातून परतला आहे. ...
Black money : प्राप्तिकर खात्याने नाशिक जिल्ह्यातील २१ ऑक्टोबरला काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले होते. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेहिशेबी पैसा जमीन खरेदीसाठी वापरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी दिली. ...
Satej Patil : गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. ...
True Love Never Dies: एक दिवस नोकरीवरून येत असताना एण्णा लेगरची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. एण्णांला अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे बॉयफ्रेंड ग्रेग पीटर्ससह कुटुंबही उपस्थित होते. ...
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाला सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी हा शब्द दिला. ...
या मैदानात खेळणारी ही दोन मुले या खड्ड्यात पडल्याचे समजताच त्यांना तत्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे नेले आले. पण डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. ...
जरीपटका, खामला, इतवारी, वर्धमाननगरमध्ये असलेले अनेक बुकी रविवारी दुपारपर्यंत आपापल्या एजंटस्कडून आपापल्या अड्ड्यावर भारत - पाकिस्तान सामन्याच्या खयवाडीची तयारी करून घेत होते. ...