UP Crime News : पीडितेच्या आरोपांनुसार, तिचा पती बऱ्याच महिन्यांपासून तिच्यावर चुकीचं काम करण्यासाठी दबाव टाकत होता आणि यासाठी तो तिला अनेकदा मारहाणही करत होता. ...
संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ...
जगात असलेल्या महामारीच्या परिस्थितीमुळे दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील आणि वकिलातीमधील, मुंबईतील वकिलातीसह, नॉनइमिग्रंट व्हिसा आणि व्हिसा अर्ज केंद्रातील (व्हीएसी) अपॉईंटमेंटची संख्या अतिशय मर्यादित ठेवण्यात आली आहे. ...
या आदेशाची प्रत सर्व जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त यांना द्यावी. या सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांची माहिती पुढील सुनावणीला सादर करावी, असेही लोकायुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. यावरील पुढील सुनावणी २१ ...
New Corona Variant: कोरोनाच्या डेल्डा व्हेरिअंटलाही याच वर्गामध्ये ठेवण्यात आले होते. हा व्हेरिअंटदेखील जगभरात वेगाने पसरू लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा कमांडोचे पाकीट मारल्याने पोलिसांनीही यंत्रणा कामाला लावली. आपल्या खबऱ्यांकडून माहिती घेत, काही दिवसांतच मुंबईच्या गर्दीतून लोकल चोराचा थांगपत्ता शोधला. ...
India Tour of South Africa : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरला जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल, त्यानंतर २६ डिसेंबरला दुसरी कसोटी सेंच्युरीयन व ३ जानेवारी २०२२ला तिसरी कसोटी केप टाऊन येथे होईल. त्यानंतर तीन वन डे व चार ट्वे ...
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या शनिवारी गोहरी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. पीडित कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच तक्रार केली होती. मात्र, काहीही कार्यवाही झाली नाही, असा आरोप पोलिसांवर होत आहे. ...