Politics News: पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उत्तर प्रदेशात जेवर येथे नाेएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. आशियातील हे सर्वात माेठे विमानतळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
Coronavirus in Dharwad Medical Collage : धारवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीनंतर काेराेनाचा संसर्ग पसरू लागला आहे. आता १८२ विद्यार्थ्यांबरोबरच ९९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोराेनाबाधितांचा आकडा ...
Corona Virus: कोरोना लाटांमुळे अवघे जग हैराण असताना डेल्टा विषाणू आला आणि त्याने जगभरात हाहाकार माजवला. पण डेल्टापेक्षा सातपट अधिक खतरनाक विषाणू आफ्रिकेत सापडला आहे. ...
Crime News: उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील महिला महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने प्राध्यापकावर सेक्स रॅकेट चालवत असून, त्यात त्याची पत्नी व अन्य काही विद्यार्थिनीही साथ देत असल्याची तक्रार केली आहे. ...
Farmers Protest: संसदेवर धडक देण्यासाठी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला असून संसदेत कायदे मागे घेण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय एमएसपी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
Parliament Winter Season News: संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होत असून, सरकारला उघडे पाडण्यात विरोधी पक्षांचे एकमत असले तरी अधिवेशनात नेतृत्वाच्या मुद्यावर त्यांच्यात एकमत नाही. ...
Aryan Khan Drugs Case: एनसीबीने धमकी देऊन कोऱ्या पंचनाम्यावर सही करून घेतली, असा आरोप करत स्वतंत्र साक्षीदार सोनू म्हस्के यांनी एनसीबीच्या प्रक्रियेसंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयात केला. म्हस्के याने ...
Hybrid Work Model : कर्मचारी आणि एम्प्लॉयर्समध्ये दिसून येत असलेला समान ट्रेंड म्हणजे एम्प्लॉयर्स (५२ टक्के) आणि कर्मचारी (६१ टक्के) या दोघांचाही रोज घरातून काम करण्यापेक्षा किंवा रोज कंपनीत जाऊन काम करण्यापेक्षा हायब्रीड वर्क मॉडेलकडे कल आहे. ...