लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Fake Fertilizer : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक; ३३ नमुने फेल, १६ कंपन्यांवर कारवाई वाचा सविस्तर - Marathi News | latest news Fake Fertilizer: Farmers cheated during Kharif season; 33 samples failed, action taken against 16 companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक; ३३ नमुने फेल, १६ कंपन्यांवर कारवाई वाचा सविस्तर

Fake Fertilizer : खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मिळावीत यासाठी कृषी विभाग सतत तपासणी करतो. मात्र, बीड जिल्ह्यात घेतलेल्या तपासणीत मोठी फसवणूक उघड झाली आहे. वाचा सविस्तर (Fake Fertilizer) ...

मातृत्व मेले! निर्दयी आईने नवजात मुलाला कचऱ्यात फेकले; कुत्रे, बसच्या संकटांतूनही बचावले! - Marathi News | Motherhood is dead! Ruthless mother throws newborn baby in garbage; Dogs and buses save her from danger! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातृत्व मेले! निर्दयी आईने नवजात मुलाला कचऱ्यात फेकले; कुत्रे, बसच्या संकटांतूनही बचावले!

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, चप्पल व ड्रेसवरून पोलिसांनी आठ तासात काढला माग, निर्दयी महिलेला तत्काळ अटक ...

मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी - Marathi News | Arrest Manoj Jarange immediately; Gunaratna Sadavarte's demand to the Director General of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

या आंदोलनाला भेट दिलेल्या खासदार, आमदारांवरही कारवाई करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक - Marathi News | National Savings Certificate (NSC) A Safe Investment with 7.7% Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक

Post Office Scheme : कोणतीही जोखीम न घेता चक्रवाढ पद्धतीने पैसे वाढवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे. ...

'निशांची' हा सलीम-जावेद यांच्या सिनेमांची आठवण करुन देणारा हटके सिनेमा, अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आश्वासन - Marathi News | nishanchi movie aishwarya thakre anurag kashyap recalled classic salim javed movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निशांची' हा सलीम-जावेद यांच्या सिनेमांची आठवण करुन देणारा हटके सिनेमा, अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आश्वासन

'निशांची' सिनेमाबद्दल अनुराग कश्यपने केलेलं विधान चर्चेत आहे ...

'बिन लग्नाची गोष्ट'साठी प्रिया बापट-उमेश कामतची निवड कशी झाली?, दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले... - Marathi News | How were Priya Bapat-Umesh Kamat selected for 'Bin Lagnachi Gosht'?, said director Aditya Ingale... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिन लग्नाची गोष्ट'साठी प्रिया बापट-उमेश कामतची निवड कशी झाली?, दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले...

Priya Bapat-Umesh Kamat : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल्सपैकी एक कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. ही जोडी सध्या चर्चेत आहे. ते दोघे येत्या १२ सप्टेंबरला ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ...

Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून - Marathi News | Ganpati Visarjan 2025: During the immersion of Bappa, the water of the Jagbudi river rose and three people were swept away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् रत्नागिरीमध्ये तिघे गेले वाहून

गणरायाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना रत्नागिरीत दुर्दैवी घटना घडली.  ...

Kanda Market : राज्यातील 'या' कांदा मार्केटला दर कमालीचे घसरले, वाचा आजचे बाजार भाव - Marathi News | Latest News kanda Market Onion Market rate down on 29th august see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' कांदा मार्केटला दर कमालीचे घसरले, वाचा आजचे बाजार भाव

Kanda Market : आज २९ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटल आवक झाली. ...

OTT वरील १ तास ४५ मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा; ट्विस्ट असे की स्क्रीनवरून हटणार नाही नजर - Marathi News | best murder mystery and suspense thriller south movie v1 shocked after watching twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTT वरील १ तास ४५ मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा; ट्विस्ट असे की स्क्रीनवरून हटणार नाही नजर

हादरवून सोडणारी कथा अन् सस्पेन्स; ओटीटीवर हा थ्रिलर सिनेमा डोकं चक्रावून जाईल ...