लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टीम इंडियाचे 'त्रिमूर्ती' दुबईच्या युवराजांना भेटले, रोहित शर्माने शेख हमदान यांना दिलं खास गिफ्ट - Marathi News | Rohit Sharma gives special gift to Dubai crown prince Hamdan bin Mohammed Al Maktoum along with Suryakumar Yadav Hardik Pandya Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे 'त्रिमूर्ती' दुबईच्या युवराजांना भेटले, रोहित शर्माने शेख हमदान यांना दिलं खास गिफ्ट

Rohit Sharma special gift to Dubai crown prince Hamdan bin Mohammed Al Maktoum: नुकतेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जय शाह यांनी दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांची भेट घेतली ...

जिभेचे चोचले पडतील महागात! कोल्ड ड्रिंक प्यायल्याने होऊ शकतो कॅन्सर, महिलांना जास्त धोका - Marathi News | daily drinking cold drink may increase risk of oral cancer especially in women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिभेचे चोचले पडतील महागात! कोल्ड ड्रिंक प्यायल्याने होऊ शकतो कॅन्सर, महिलांना जास्त धोका

थकवा दूर करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी लोक मोठ्या आवडीने कोल्ड ड्रिंक पितात. ...

जिल्ह्यात यंदा ७९ हजार महिला होतील लखपती दीदी - Marathi News | This year, 79 thousand women will become Lakhpati Didi in the district. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात यंदा ७९ हजार महिला होतील लखपती दीदी

महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न : महिलांनो, तुम्ही अर्ज केला का? ...

मालेगाव मनपा आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडीओ माजी आमदाराने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना केला शेअर - Marathi News | Controversial video of Malegaon Municipal Commissioner; Former MLAs share it with Chief Minister, Deputy Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडीओ माजी आमदाराने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना केला शेअर

Ravindra Jadhav Commissioner: माजी आमदार आसिफ शेख यांनी आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  ...

"सरबत जिहाद...!"; 'त्या' पैशांतून मदरसे आणि मशिदी बांधल्या जातात, पतंजली सरबताचा प्रचार करताना बाबा रामदेव यांचा दावा - Marathi News | sharbat Jihad Madrasas and mosques are built with 'that' money claims Baba Ramdev while promoting Patanjali sharbat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरबत जिहाद...!"; 'त्या' पैशांतून मदरसे आणि मशिदी बांधल्या जातात, पतंजली सरबताचा प्रचार करताना बाबा रामदेव यांचा दावा

Sharbat Jihad : ...तर दुसऱ्या बाजूला सरबद विकणारी एक कंपनी आहे, जी यातून होणाऱ्या कमाईचा वापर मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी करते. ठीक आहे, तो त्यांचा धर्म आहे" ...

महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य; भुजबळ पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराज - Marathi News | Speed of work on Mahatma Phule Wada memorial is alow chhagan bhujbal is angry with pune municipal corporation officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य; भुजबळ पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराज

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काम आहेत त्यांनी इथल्या लोकांची संपर्क साधून बोलणं, विरोध आहे त्या लोकांची समजूत काढावी ...

Zero Tillage Technology: शून्य मशागत तंत्र म्हणजे काय? जाणून घ्या या तंत्राविषयी सविस्तर - Marathi News | Zero Tillage Technology: latest news What is Zero Tillage Technology? Know more about this technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शून्य मशागत तंत्र म्हणजे काय? जाणून घ्या या तंत्राविषयी सविस्तर

Zero Tillage Technology : शून्य मशागत पद्धतींमुळे जमिनीखाली आणि पृष्ठभागावरील नैसर्गिक जीवजंतूच्या प्रमाणात वाढ दिसून येते. आणि जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत करते. जाणून घ्या या तंत्राविषयी सविस्तर (Zero Tillage Technology) ...

उन्हाळ्यात फ्रिजमध्ये कलिंगड कापून ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या गोष्टीचा धोका... - Marathi News | Keeping this red fruit in the fridge during summer increases the risk of food poisoning, you should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात फ्रिजमध्ये कलिंगड कापून ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या गोष्टीचा धोका...

Which fruit not kept in fridge: उन्हाळ्यात फ्रिजमध्ये वेगवेगळी फळं स्टोर करत असाल तर वेळीच व्हा सावध, बिघडू शकतं आरोग्य...कसं ते वाचा.. ...

१००० दिवस मासिक पाळी, टेस्ट करून डॉक्टरही थकले; महिलेनं शेअर केला वेदनादायी अनुभव - Marathi News | US Woman shares her shocking 1000 days periods experience | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१००० दिवस मासिक पाळी, टेस्ट करून डॉक्टरही थकले; महिलेनं शेअर केला वेदनादायी अनुभव

1000 days periods experience : अमेरिकेतील टिकटॉक यूजर असलेल्या पोपी नावाच्या महिलेनं तिच्या मासिक पाळीबाबत केलेला हा धक्कादायक खुलासा चर्चेचा विषय ठरत आहे.  ...