लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागपुरात दिवसभर तापला पारा, सायंकाळी पावसाच्या धारा - Marathi News | Temperatures remained high in Nagpur throughout the day, with torrential rain in the evening. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दिवसभर तापला पारा, सायंकाळी पावसाच्या धारा

उष्ण लाटेच्या दिवशीच पावसाची हजेरी : पुढचे तीन-चार दिवस अवकाळीचे ढग ...

बंधाऱ्याच्या लोंखडी गेटची चोरी करताना तिघांना आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले - Marathi News | Ashti police caught three people red-handed while stealing the Lonkhadhi gate of the dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंधाऱ्याच्या लोंखडी गेटची चोरी करताना तिघांना आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले

आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलांसह दोघांचा समावेश; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता! ...

Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार - Marathi News | Same thing again on Air India flight; One passenger urinated on another, DGCA will take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार

दिल्लीवरुन बँकॉकला जाणाऱ्या विमानात ही धक्कादायक घटना घडली. ...

आता इंडिगो जगातील सर्वात महाग एअरलाइन, अमेरिकेच्या डेल्टाला टाकलं मागे; शेअर बनला रॉकेट! - Marathi News | IndiGo is now the world's most expensive airline, surpassing America's Delta; Share become rocket! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता इंडिगो जगातील सर्वात महाग एअरलाइन, अमेरिकेच्या डेल्टाला टाकलं मागे; शेअर बनला रॉकेट!

बुधवारी इंडिगोच्या शेअरची किंमत ₹५,२६२.५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचली... ...

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकांसह भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू, ठाण्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Thane News Mother-son duo among three drowned in Bhatsa river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकांसह भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू, ठाण्यातील दुर्दैवी घटना

ठाण्यात भातसा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकांसह भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

सासूला पळवून नेणाऱ्या होणाऱ्या जावयाचा निरोप आला; '२० वर्षे झाली, आता तिला विसरून जा...' - Marathi News | The son-in-law who kidnapped his mother-in-law sent a message; 'It's been 20 years, now forget her...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासूला पळवून नेणाऱ्या होणाऱ्या जावयाचा निरोप आला; '२० वर्षे झाली, आता तिला विसरून जा...'

पोटची मुलगी संसाराची स्वप्ने रंगवत असताना त्या स्वप्नांवर स्वार होत तिची आईच पसार झाली. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये ही घटना घडली होती. ...

नागपूर ग्रामीण भागात सहा नवीन पोलीस ठाणे, गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे टार्गेट - Marathi News | Six new police stations in Nagpur rural areas, target to control crime | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागात सहा नवीन पोलीस ठाणे, गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे टार्गेट

Nagpur : पोलीस ठाण्यांची संख्या होणार ३१ ...

सरकारकडून निधी कमी आला, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापला; वेतन रखडल्याने नाराजी - Marathi News | Due to lack of funds from the government ST employees receive only 56 percent of their salaries | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकारकडून निधी कमी आला, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापला; वेतन रखडल्याने नाराजी

वेतन रखडल्याने नाराजी ...

“संजय नेहमी आंधळ्या धृतराष्ट्रासोबत असायचा, म्हणजे उद्धव ठाकरे...”; शिंदेसेनेचा खोचक टोला - Marathi News | shiv sena shinde group shahaji bapu patil taunt thackeray group mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय नेहमी आंधळ्या धृतराष्ट्रासोबत असायचा, म्हणजे उद्धव ठाकरे...”; शिंदेसेनेचा खोचक टोला

Shiv Sena Shinde Group: संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे. इतिहासाचा नीट अभ्यास करून बोलावे, असा टोला लगावण्यात आला आहे. ...