लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO: या बाबतीत अजिबात तडजोड नाही; एकाच ड्रेससाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी - Marathi News | Video of two women fighting over the same dress in Delhi Sarojini Market going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: या बाबतीत अजिबात तडजोड नाही; एकाच ड्रेससाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी

दिल्लीत एकाच कपड्यासाठी भांडणाऱ्या दोन महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"मला या गोष्टींची खंत", वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या "माझ्यावर अन्याय झाला" - Marathi News | Varsha Usgaonkar Talk About Marathi And Hindi Cinema Expressed Regret On Not Getting Awaeard For Yadnya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला या गोष्टींची खंत", वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या "माझ्यावर अन्याय झाला"

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वर्षा उसगांवकर यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. ...

मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी - Marathi News | Big news! Security deployed at Avada company in Massajog; Rs 12 lakhs stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी

बीडमधील मस्साजोग गावातील आवादा कंपनीत १२ लाखांच्या केबलची चोरी झाली आहे. ...

लफड्याला वय नसतं! खळखळून हसवणारा 'गुलकंद'चा धमाल ट्रेलर, समीर-सईच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा - Marathi News | marathi movie gulkand trailer released starring prasad oak saie tamhankar sameer choughule esha dey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लफड्याला वय नसतं! खळखळून हसवणारा 'गुलकंद'चा धमाल ट्रेलर, समीर-सईच्या रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा

'गुलकंद'ची मजेशीर कथा, ट्रेलर पाहिलात का? ...

प्रधानमंत्री घरकुलसाठी नवा सर्व्हे ; दुसऱ्या टप्प्यातील कामास मिळाली परवानगी - Marathi News | Permission given for second phase of work of PM Aawas Scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रधानमंत्री घरकुलसाठी नवा सर्व्हे ; दुसऱ्या टप्प्यातील कामास मिळाली परवानगी

वंचित लाभार्थ्यांना दिलासा : १ लाख ५५ हजार रुपये घरकुल बांधकामासाठी या योजनेतून दिले जातात ...

Shetmal Bajar Bhav: सोयाबीन, हरभऱ्याची दरवाढ कोणाच्या पथ्यावर पडणार? वाचा सविस्तर - Marathi News | Shetmal Bajar Bhav: latest news Who will bear the price hike of soybeans and Harbhara? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, हरभऱ्याची दरवाढ कोणाच्या पथ्यावर पडणार? वाचा सविस्तर

Shetmal Bajar Bhav: शेतकऱ्यांजवळील शेतमाल (Shetmal) संपल्यानंतर सोयाबीन, हरभऱ्याच्या (Soybeans Harbhara) दरात चमक आलेली आहे. या दरवाढीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल ते वाचा सविस्तर. ...

क्रेडिट स्कोअर कमी आहे, तरी बँकेचं कर्ज मिळेल का? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | Can you get a bank loan even if your credit score is low Find out the answer to your question rbi policy april 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअर कमी आहे, तरी बँकेचं कर्ज मिळेल का? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर

आजकाल बहुतांश बँका आणि वित्तीय संस्था कोणतीही सिक्युरिटी न घेता पर्सनल लोन देत आहेत. त्या केवळ तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर पाहतात. परंतु क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. ...

महसूल विभागाने नागरिकांच्या सेवेसाठी राज्यात सुरु केली ३० 'भू-प्रणाम केंद्र'; कोणत्या सुविधा मिळणार? - Marathi News | Revenue Department has started 30 'Bhu-Pranam Kendras' in the state to serve the citizens; What facilities will be available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूल विभागाने नागरिकांच्या सेवेसाठी राज्यात सुरु केली ३० 'भू-प्रणाम केंद्र'; कोणत्या सुविधा मिळणार?

भू-प्रणाम केंद्रातून शासनाकडून ठरविलेल्या दराप्रमाणे सिटी सर्व्हे उतारे, ७/१२, मिळकत पत्रिका, सिटी सर्व्हेकडील फेरफार नोंदी, नकाशे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. ...

शिक्षकांनी शब्दबद्ध केला सांगली जिल्ह्याचा इतिहास, ७०० गावांविषयी २२६३ धडे - Marathi News | Primary school teachers wrote 2263 lessons covering 700 villages, providing information about all the villages in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षकांनी शब्दबद्ध केला सांगली जिल्ह्याचा इतिहास, ७०० गावांविषयी २२६३ धडे

सांगली : जिल्ह्यातील सर्व गावांची माहिती देणारे वैशिष्ट्यपूर्ण धडे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी लिहिले आहेत. ७०० गावांचे २२६३ धडे लिहिले ... ...