लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू - Marathi News | Jaipur serial blast case 4 terrorists sentenced to life imprisonment, 71 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू

१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता. ...

KKR vs LSG : चल नीघ! मार्करमला 'क्लीन बोल्ड' केल्यावर हर्षित राणाने दाखवले तेवर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR vs LSG 21st Match Harshit Rana Bowled Aiden Markram A Slower Delivery And Give A Fiery Send Off Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs LSG : चल नीघ! मार्करमला 'क्लीन बोल्ड' केल्यावर हर्षित राणाने दाखवले तेवर (VIDEO)

चौकार मारल्यावर मार्करमचा खेळ केला खल्लास ...

धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक'वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ - Marathi News | pune news Runway expansion work now on 'fast track': Union Minister Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक'वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

यात लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय साधून हा रस्ता करणार आहे. ...

“लोकांना आता आपल्या शिवसेनेची गरज, परत कोकण पादाक्रांत करणार, कोण मधे येतो बघू”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray said people need our shiv sena now we will conquer konkan again and let us see who comes in | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकांना आता आपल्या शिवसेनेची गरज, परत कोकण पादाक्रांत करणार, कोण मधे येतो बघू”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: कोकणातला एकही कोपरा असा सोडायचा जिथे भगवा फडकणार नाही हे लक्षात ठेवा. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. ...

आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल? - Marathi News | donald Trump tariffs affected stock world junk bond sales in full swing in America heading towards recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास-तसंही उत्तर द्यायचीही तयारी सुरू केलीये. ट्रम्प यांनी या टॅरिफला कडू औषध असं संबोधलंय. ...

स्वयंपाक करताना आलिया भटच्या हाताला भाजलं, पाहा व्हिडीओ - Marathi News | Alia Bhatt burns her hand while making apple crumble mother Soni Razdan's reaction cute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वयंपाक करताना आलिया भटच्या हाताला भाजलं, पाहा व्हिडीओ

आलिया भटनं तिच्या युट्यूब चॅनलवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. ...

दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही - Marathi News | veerana actress jasmine dhunna who left bollywood for dawood ibrahim and missing past 37 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही

कोण म्हणतं मुंबई तर कुणी सांगतं जॉर्डन, नक्की आहे कुठे अभिनेत्री? जाणून घ्या रंजक किस्सा ...

एकाचवेळी एक स्मार्टफोन अन् तीन इअर बड्स; मोठ्या तयारीत येतेय ही कंपनी... कधी आहे लाँचिंग? - Marathi News | CMF Phone 2 Pro: One smartphone and three earbuds at the same time; This company is making big preparations... When is the launch? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाचवेळी एक स्मार्टफोन अन् तीन इअर बड्स; मोठ्या तयारीत येतेय ही कंपनी... कधी आहे लाँचिंग?

Nothing: नथिंग फोन ३ सिरीजचे दोन फोन नुकतेच लाँच केलेले आहेत. अशातच आता सीएमएफच्या नावाखाली आणखी एक फोन  CMF Phone 2 Pro आणण्याची तयारी सुरु केली आहे.  ...

दिवसेंदिवस घटस्फोटांचे प्रमाण का वाढतेय? खरंच कुटुंब व्यवस्था धोक्यात आली का? - Marathi News | Why is the divorce rate increasing day by day? Is the family system really in danger? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिवसेंदिवस घटस्फोटांचे प्रमाण का वाढतेय? खरंच कुटुंब व्यवस्था धोक्यात आली का?

Gadchiroli : वाढला संशयकल्लोळ ! सात जन्माचे नाते एका अर्जाने तुटले ...