लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संक्रमित गाईचे दूध पिल्याने महिलेचा रेबीजने मृत्यू; खरेच असे होते का? शेजारचे चिंतेत... - Marathi News | Woman dies of rabies after drinking infected cow's milk; Is this really the case? Neighbors worried... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संक्रमित गाईचे दूध पिल्याने महिलेचा रेबीजने मृत्यू; खरेच असे होते का? शेजारचे चिंतेत...

गेल्या वर्षी एका बापाने आपल्या मुलाला छातीला कवटाळलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तो मुलगा कुत्र्यासारखे भुंकत होता. त्या मुलाचा तसाच तडफडून मृत्यू झाला होता. आता महिलेच्या बाबत थरकाप उडविणारी घटना घडली. ...

'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल' - Marathi News | Personal information goes viral amid 'Ghibli' style photo sharing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल'

Gondia : मोबाइलमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट नंबर, फोटो थेट अॅपकड़े जाते. चेहरा म्हणजेच आपली ओळख जाते. ...

२ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल? - Marathi News | A liter of petrol costs Rs 2 you can t even get chocolate for that much Where can you get cheap petrol Iran Libya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल?

Petrol Price: पेट्रोल डिझेलची गरज प्रत्येक देशात असते. याची किंमतही सगळीकडे वेगवेगळी आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे पेट्रोलची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. ...

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार? - Marathi News | Water released from Ujani Dam for Solapur Will farmers face water shortage? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे ...

एक शहर जिथे लोक 'उंदरांच्या बिळात' राहतात, असं रहस्यमय गाव ज्याबाबत तुम्हाला माहीत नसेल... - Marathi News | Kandovan: the inhabited cave houses of Iran | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक शहर जिथे लोक 'उंदरांच्या बिळात' राहतात, असं रहस्यमय गाव ज्याबाबत तुम्हाला माहीत नसेल...

Kandovan Village : तुम्ही कधी मनुष्यांना उंदरांच्या बिळात राहताना पाहिलं का? नाही ना. पण आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत. ...

जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड - Marathi News | jio recharge plan of rs 999 get 98 days validity with unlimited benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

jio recharge plan : जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता मिळत आहे. तर यात फोन कॉलिंग आणि मनोरंजन अमर्यादीत मिळत आहे. ...

अरे बापरे! उशिरा उठण्याची सवय पडू शकते महागात; लवकर व्हाल म्हातारे, आताच व्हा अलर्ट - Marathi News | health tips habit of getting up late can make old quickly aging process increase | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे बापरे! उशिरा उठण्याची सवय पडू शकते महागात; लवकर व्हाल म्हातारे, आताच व्हा अलर्ट

आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीमुळे लवकर म्हातारपण येऊ शकतं असं म्हटलं आहे. उशिरा उठणे आणि म्हातारपण यांचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया... ...

प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम - Marathi News | Priyanka Chopra loses out on a blockbuster film, won't work with Allu Arjun-Atlee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम

Priyanka Chopra : गेल्या काही दिवसांपासून असे वृत्त समोर येत आहे की, अल्लू अर्जुन आणि एटलीच्या आगामी सिनेमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण ही अफवा असल्याचं म्हटलं जातंय. ...

चक्क स्मशानात वडिलांकडे मागितला मुलीचा हात, मराठी अभिनेत्याच्या लग्नाची भन्नाट स्टोरी - Marathi News | Marathi actor sharad talwalkar funny marriage dhumdhadaka movie actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क स्मशानात वडिलांकडे मागितला मुलीचा हात, मराठी अभिनेत्याच्या लग्नाची भन्नाट स्टोरी

धूमधडाका, अष्टविनायक सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेत्याने चक्क स्मशानात लग्नाची मागणी घातली होती. हसून हसून पोट दुखवणारा किस्सा नक्की वाचा ...