लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'लापता लेडीज'ने चोरली कथा? 'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक म्हणाला- "मी सिनेमा पाहून दु:खी झालो..." - Marathi News | burqa city director first reaction after watching laapta ladies said im sad and shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लापता लेडीज'ने चोरली कथा? 'बुर्का सिटी'चा दिग्दर्शक म्हणाला- "मी सिनेमा पाहून दु:खी झालो..."

'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी'ची कथा सेम असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता 'बुर्का सिटी'चे दिग्दर्शक फैब्रिस ब्रॅक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण पोलिसांना भोवलं! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Akshay Shinde encounter case leaves police confused High Court orders to register a case against police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण पोलिसांना भोवलं! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Akshay Shinde Encounter Case : बदलापूर येथील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दणका दिला आहे. ...

Sangli: चांदोली प्रकल्पग्रस्त वसाहतींना ४ कोटींचा निधी मंजूर, प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला यश - Marathi News | Fund of Rs 4 crores approved for Chandoli project affected colonies, success in the demand of project affected people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली प्रकल्पग्रस्त वसाहतींना ४ कोटींचा निधी मंजूर, प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला यश

कुपवाड : चांदोली अभयारण्य बाधित प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायद्यानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत प्रकल्पग्रस्त १६ वसाहत मधील रहिवाशांना मूलभूत ... ...

दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका - Marathi News | Dr. Ghaisas resigns in Dinanath Hospital Bhise death case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका

डॉ घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.  ...

Saie Tamhankar : सई ताम्हणकरने घटस्फोटानंतरही एक्स पतीची ही गोष्ट ठेवलीय जपून, म्हणते - "त्या आठवणी..." - Marathi News | Saie Tamhankar has kept this story about her ex-husband even after divorce, says - ''Those memories...'' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Saie Tamhankar : सई ताम्हणकरने घटस्फोटानंतरही एक्स पतीची ही गोष्ट ठेवलीय जपून, म्हणते - "त्या आठवणी..."

Saie Tamhankar : सई बऱ्याचदा प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ...

एकदा वक्फ झाले की, विषय संपला...सर्वोच्च न्यायालयाचे हे 3 निर्णय चर्चेत - Marathi News | Supreme Court judgments Waqf Amendment Act 2025: Once a waqf always waqf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदा वक्फ झाले की, विषय संपला...सर्वोच्च न्यायालयाचे हे 3 निर्णय चर्चेत

Supreme Court judgements Waqf Amendment Act 2025: केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ कायद्याविरोधात अनेक विरोधीपक्ष आणि मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

वक्फ कायद्याविरोधातील याचिकांवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरन्यायाधीश काय म्हणाले? - Marathi News | Supreme Court refuses to hear petitions against Waqf Act immediately; What did the Chief Justice say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ कायद्याविरोधातील याचिकांवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरन्यायाधीश काय म्हणाले?

Waqf Amendment Law Supreme Court: वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली. पण कोर्टाने नकार दिला. ...

जिल्ह्यातील पावणे तीन कोटींची रोहयो मजुरी थकीत - Marathi News | Rohyo wages worth Rs. 3.5 crore are pending in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील पावणे तीन कोटींची रोहयो मजुरी थकीत

Gadchiroli : आंदोलनाचा प्रशासनाला दिला इशारा ...

वक्फ बोर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र, मंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर आरोप - Marathi News | Conspiracy to spread misunderstanding about Waqf Board Minister Uday Samant accuses Mahavikas Aghadi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वक्फ बोर्डाबाबत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र, मंत्री उदय सामंत यांचा महाविकास आघाडीवर आरोप

एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तंताेतंत खरे ...