बीड शहरात गृह भेटीसाठी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सहा मुली गेल्या होत्या. त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी चिठ्ठी देण्यासह छेड काढली होती. ...
Jayant Patil Nagpur Riots: नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आली अशी माहिती सरकारने विधानसभेत दिली. यावर बोट ठेवत आज जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयावर हल्ला चढवला. ...
Aaditya Thackeray vs Eknath Shinde: या बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातला आहे ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील परंतु ते बैठकीच्या शेवटी आले असं आदित्य यांनी म्हटलं. ...
न्यायाधीश वर्मा यांच्या बंगल्यात आग लागल्यानंतर कुटुंबाने अग्निशमन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. आग विझवल्यानंतर पोलिसांना एका खोलीत १५ कोटी रुपयांची रोकड सापडली होती असं म्हटले आहे. ...